लाईव्ह न्यूज :

Food (Marathi News)

खास आपल्यासाठी
मस्त घट्ट कवडी दही लावण्यासाठी १ खास टिप, दह्याला पाणी सुटणार नाही.. - Marathi News | Useful tips to help set curd in Summer | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मस्त घट्ट कवडी दही लावण्यासाठी १ खास टिप, दह्याला पाणी सुटणार नाही..

Useful tips to help set curd in Summer दही पातळ होते, नीट लागत नाही, हा घ्या खास उपाय ...

सकाळी नाश्त्याला घाईत फक्त १० मिनिटांत करा झटपट ‘मसाला पराठा’, चव उत्तम-नाश्ता पोटभर... - Marathi News | How To Make Layered Wheat Masala Paratha At Home | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सकाळी नाश्त्याला घाईत फक्त १० मिनिटांत करा झटपट ‘मसाला पराठा’, चव उत्तम-नाश्ता पोटभर...

How To Make Masala Paratha At Home : पराठ्यांमध्ये कोणत्याही भाजीचे स्टफिंग नसले तरीही आपण फक्त घरात उपलब्ध असणाऱ्या मसाल्यांचा वापर करून देखील चटकन मसालेदार पराठा बनवू शकतो. ...

नाश्त्याला पोहे करावे तर कधी कडक-वातड होतात कधी गचगचीत? ५ टिप्स-करा परफेक्ट पोहे - Marathi News | Poha Recipe For Breakfast : Poha making tips how to make perfect poha | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :नाश्त्याला पोहे करावे तर कधी कडक-वातड होतात कधी गचगचीत? ५ टिप्स-करा परफेक्ट पोहे

Poha Recipe For Breakfast : अनेकदा पोहे भिजवलेल्या तांदळासारखेही दिसतात. अशावेळी नाश्त्याची चव बिघडू नये म्हणून काही सोप्या टिप्स पाहूया. ...

ढाबास्टाईल कुरकुरीत चना कोळीवाडा १० मिनिटांत घरीच करा; सोपी रेसिपी- चवीला भारी - Marathi News | How to make dhaba style crispy chana koliwada at home in 10 minutes simple recipe | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :ढाबास्टाईल कुरकुरीत चना कोळीवाडा १० मिनिटांत घरीच करा; सोपी रेसिपी- चवीला भारी

Dhaba Style Crispy Chana Koliwada Recipe : काबुली चण्यांपसून बनवला जाणारा हा पदार्थ चवीला खमंग, चटपटीत लागतो. ...

इडली मऊ लुसलुशीत होण्यासाठी पीठ भिजवताना घाला फक्त १ गोष्ट; इडली फुगेल टम्म... - Marathi News | 1 Easy Trick for Making Spongy Idli Recipe : Add just 1 thing while soaking the flour to make the idli soft and fluffy; Idli Phugel Tamm... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :इडली मऊ लुसलुशीत होण्यासाठी पीठ भिजवताना घाला फक्त १ गोष्ट; इडली फुगेल टम्म...

1 Easy Trick for Making Spongy Idli Recipe : इडली छान लुसलुशीत झाली नाही तर आपला मूड जातो. असं होऊ नये म्हणून इडलीचं पीठ भिजवताना करता येईल अशी एक सोपी ट्रिक ...

उडपीस्टाइल परफेक्ट डोसा होण्यासाठी पिठात घाला १ गोष्ट, युक्ती छोटी पण डोसा भारी... - Marathi News | how to make udupi style crispy dosa at home. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :उडपीस्टाइल परफेक्ट डोसा होण्यासाठी पिठात घाला १ गोष्ट, युक्ती छोटी पण डोसा भारी...

Add 1 thing to the batter to make Udpistyle perfect dosa : डोसा करणं वाटतं सोपं पण परफेक्ट डोशासाठी करा सोपी आयडिया ...

उन्हाळ्यात पदार्थ आंबू नयेत म्हणून ५ टिप्स, पदार्थ नासणार नाहीत... - Marathi News | How to Prevent Food From Spoiling During a Summer Season | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :उन्हाळ्यात पदार्थ आंबू नयेत म्हणून ५ टिप्स, पदार्थ नासणार नाहीत...

5 Tips to Prevent Food from Spoiling in Summer Season : उन्हाळ्यात शिजवलेले अन्नपदार्थ लवकर खराब होतात, अशा परिस्थितीत अन्नाची नासाडी टाळण्यासाठी आणि ते जास्त काळ ताजे ठेवण्यासाठी खालील टिप्स फॉलो करु शकता. ...

खास वाटपौर्णिमेनिमित्त करा आंब्याचा शिरा, सिझन संपण्यापूर्वी करा मस्त - स्पेशल बेत - Marathi News | Buttery Rich Mango Sheera For Dessert Within Minutes | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :खास वाटपौर्णिमेनिमित्त करा आंब्याचा शिरा, सिझन संपण्यापूर्वी करा मस्त - स्पेशल बेत

Buttery Rich Mango Sheera For Dessert Within Minutes खास प्रसंगी, कमी साहित्यात झटपट मऊसुत करा आंब्याचा शिरा, तोंडात टाकताच विरघळेल ...

आता चिकाच्या दुधाशिवाय बनवा तितक्याच सुंदर चवीचा खरवस...खरवसाची जिभेवर रेंगाळणारी चव... - Marathi News | How To Make Kharvas Without Chik Milk | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :आता चिकाच्या दुधाशिवाय बनवा तितक्याच सुंदर चवीचा खरवस...खरवसाची जिभेवर रेंगाळणारी चव...

How To Make Kharvas Without Chik Milk : खरवस बनवायचा पण चिकाचे दूध नाही ? तरीही आता आपण उपलब्ध असलेल्या दुधात झटपट होणारा खरवस बनवू शकतो... ...