ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
Kitchen Tips For The Storage Of Peanut: शेंगदाणे (shengdane) आणले की महिनाभरातच त्यात अळ्या होतात. असं तुमचंही होत असेल तर हे काही घरगुती उपाय करून पाहा. ...
Viral Roti Making Hacks : अनेकांना गोल चपाती करताही येत नाही. अशात ५ चपात्या एकत्र करणं म्हणजे चॅलेंन्जपेक्षा कमी नाही. एकावेळी जास्त चपात्या कशा लाटायच्या याचा व्हिडिओ पाहूया. ...
Health Benefits Of Flax Seed: वजन कमी करण्यापासून ते हृदयाच्या आरोग्यापर्यंत आपल्या आरोग्याची पुरेपूर काळजी घेणारा हा एक खास पदार्थ रोजच्या आहारात असायलाच पाहिजे. ...
Most Simple Recipe Of Khichadi: मुगाच्या डाळीची खिचडी आपण नेहमीच करतो. आता अभिनेत्री भाग्यश्री सांगतेय त्या पद्धतीने खिचडी करून पाहा. (Khichadi recipe shared by actress Bhagyashree) ...