शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

असा बनवा पौष्टिक कर्नाटकी ब्रेकफास्ट असलेला मुष्टी डोसा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2019 19:12 IST

नाश्ता करताना पौष्टिक पदार्थांचा समावेश असावा असा गृहिणीचा कायम प्रयत्न असतो. त्यातही नाश्ता बनंवायला सोपा आणि चवीला चांगला असावा असाही निकष असतो. असेच कर्नाटक मधले प्रसिद्ध मुष्टी डोसे. तेव्हा हे चवदार आणि आरोग्यदायी डोसे नक्की करून बघा.

नाश्ता करताना पौष्टिक पदार्थांचा समावेश असावा असा गृहिणीचा कायम प्रयत्न असतो. त्यातही नाश्ता बनंवायला सोपा आणि चवीला चांगला असावा असाही निकष असतो. असेच कर्नाटक मधले प्रसिद्ध मुष्टी डोसे. तेव्हा हे चवदार आणि आरोग्यदायी डोसे नक्की करून बघा.

साहित्य :

1 वाटी तांदूळ

2 चमचे उडीद डाळ,

1/4 चमचा मेथीदाणे 

अर्धी वाटी पोहे 

अर्धी वाटी खोवलेले खोबरे 

मीठ 

तेल 

कृती :

  • 1 वाटी तांदूळ, 2 चमचे उडीद डाळ, 1/4 चमचा मेथीदाणे चार तास भिजत ठेवावे. 
  • चार तासानंतर हे मिश्रण मिक्सरवर बारीक वाटावे,आता त्यात अर्धी वाटी खवलेले ओले खोबरे आणि अर्धी वाटी भिजवलेले जाड पोहे घालावे आणि थोडे पाणी घालून डोसा बॅटरसारखे तयार करतबारीक वाटावे.
  • सर्व मिश्रण एका डब्यात ठेवून डावाने 3/4 मिनिटे घोटावे आणि 8 तास आंबण्यास ठेवावे. 
  • 8 तासानंतर त्यात चवीप्रमाणे मीठ घालून डावाने पॅनवर मिश्रण घालून डोसे करावे. 
  • डोसे करताना लोणी घातले तर चव वाढते मात्र हे आवडीनुसार आहे .
  • मिश्रण पॅनवर फार पसवरू नये. त्यावर 2 मिनिटे झाकण ठेवावे, छान जाळी पडते.
  • कोणत्याही चटणीबरोबर छान लागतो. हा डोसा  दावनगिरी डोशाप्रमाणेच दिसतो मात्र चवीला वेगळा आहे. 
टॅग्स :foodअन्नReceipeपाककृतीHealthy Diet Planपौष्टिक आहारHealth Tipsहेल्थ टिप्स