शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
3
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
4
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
5
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
6
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
7
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
8
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
9
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
10
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
11
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
12
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
13
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
14
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
15
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
16
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
17
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
18
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
19
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
20
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास

खव्याचे माझा मोदक

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2020 11:02 AM

यावर्षी मोदकांमध्ये रत्नागिरीतल्या अस्सल हापूस आंब्यांपासून तयार केलेल्या माझाचा वापर करून तुम्ही हापूस आंब्याचे चवीचे मोदक तयार करू शकता.

येत्या काही दिवसांतच घराघरांत आपल्या लाडक्या गणरायाचं आगमन होणार आहे. अशातच बाप्पाला नैवेद्यासाठी नवनवीन पदार्थ करण्याची गृहिणींमध्ये चढाओढ असते. बऱ्याचदा नैवेद्यासाठी बाजारातून तयार असलेले पदार्थ आणले जातात. पण तुम्ही वेगळ्या आणि हटके स्टाइलचे चविष्ट मोदक घरच्या घरी तयार करू शकता. तुम्ही खोबरं, खवा आणि रत्नागिरीतल्या अस्सल हापूस आंब्यांपासून बनवलेलं माझा हे पेय वापरून मोदक घरीच झटपट करू शकता. आंबा खाण्याची किंवा आंब्याचे पदार्थ तयार करण्याची इच्छा अनेकांना असते. बाजारात उपलब्ध असलेले पल्प किंवा पावडर आपल्याला हवी तशी नसते.

 रत्नागिरीतल्या स्वादिष्ट हापूस आंब्यापासून 'माझा' हे पेय तयार केलं जातं. विशेष म्हणजे हे पेय लोकप्रिय आहे कारण माझा हे स्मूद आणि थिक असल्यामुळे  रिअल हापूस आंब्याची टेस्ट सगळ्याचं ऋतूमध्ये अनुभवता येते. यावर्षी मोदकांमध्ये रत्नागिरीतल्या अस्सल हापूस आंब्यांपासून तयार केलेल्या माझाचा वापर करून तुम्ही हापूस आंब्याचे चवीचे मोदक तयार करू शकता. खवा आणि मँगो माझा याचे  कॉम्बिनेशन फारचं अफलातून लागतं. त्यामुळे तुम्ही हे मोदक नक्की ट्राय करायला हवेत. जाणून घेऊया या कसे तयार करायचे ' माझा खवा मोदक'.

'माझा खवा मोदकसाठी' लागणारं साहित्य:

 ३५० मिली माझा पेय

खोबरे- एक वाटी

रवा- अर्धी वाटी

खवा- अर्धी वाटी

साखर- १ वाटी,

मैदा

तूप

कृती :

- मैद्यात स्वादिष्ट माझा हे पेय आणि गरजेनुसार पाणी घालून मोदक तयार करण्यासाठी कणीक मळून घ्या.कणकेत माझा घातल्याने छान आंब्याचा फ्लेवर मोदकांना येईल.  माझा  हे रत्नागिरीच्या हापूस आंब्यापासून तयार झालेलं पेय असल्यामुळे सारणातं किंवा कणकेत घातल्यानंतर एक अनोखी रिच टेस्ट पदार्थाला येते.

- खोबरं खवून घ्या, खवलेलं खोबरं, रवा, खवा, साखर एकत्र करून सारण तयार करा.

- माझा घालून मळलेली कणीक घेऊन त्याच्या पारी तयार करा आणि त्यामध्ये सारण भरून त्याला मोदकाचा आकार द्या.

- तयार मोदक मंद आचेवर तळून घ्या.

- घरच्या घरी स्वादिष्ट आणि जाडसर 'माझा खवा मोदक' तयार असतील, नक्की ट्राय करा. मोदक तळत असताना तुम्ही मँगो माझा पिण्याचा आनंद घेऊ शकता. याशिवाय गणेशोत्सवाच्या काळात इतर गोडधोड पदार्थ तयार करताना अस्स्ल आंब्याचा फ्लेवर येण्यासाठी तुम्ही हापूस आंब्याचा मँगो माझा पदार्थात वापरू शकता.  ज्यामुळे पदार्थ अधिकाधिक चविष्ट होईल.

माझा तुमच्यासाठी घेऊन आला आहे, अनोखी 'माझा मोदक स्पर्धा'! #MaazaModak स्पर्धेत सहभागी होण्यासाठी 'माझा' वापरून तयार केलेल्या तुमच्या मोदक रेसिपीचे नाविन्यपूर्ण व्हिडीओ https://www.lokmat.com/maazamodak वर अपलोड करा. माझा मोदक स्पर्धेत निवडले जातील १० विजेते! परीक्षकांनी निवड केलेल्या पहिल्या पाच विजेत्यांना मिळेल प्रत्येकी आयफोन 7 तर पुढील पाच विजेत्यांना मिळेल प्रत्येकी अ‍ॅमेझॉन इको प्लस (2nd generation).

 रेसिपी करायला आतुर झाला आहात? मग https://www.amazon.in/dp/B01J7VT5G2 साईटवरून माझाची बाटली खरेदी करा आणि आपल्या प्रियजनांसाठी बनवा आंब्याच्या स्वादाने भरलेले स्वादिष्ट मोदक! माझाच्या बाटलीवर १०% सूट मिळविण्यासाठी वापरा कोड - "MAAZAMODAK". आताच खरेदी करा.

टॅग्स :Maaza Modak Recipesमाझा मोदक रेसिपीजReceipeपाककृतीGanesh Chaturthi Recipesगणेश चतुर्थी रेसिपी