शहरं
Join us  
Trending Stories
1
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
2
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
3
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
4
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
5
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
6
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
7
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
8
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
9
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
10
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
11
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
12
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
13
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
14
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
15
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
16
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
17
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
18
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
19
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
20
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?

नको रे बाबा! पालकाच्या भाजीला मुलं नाक मुरडतात? पालक न खाणारेही आवडीने खातील 'हा' पदार्थ

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2019 11:53 IST

घराघरातील मुलं ही पालेभाज्या खाण्यासाठी नाक मुरडतात. त्यामुळे रोज काय वेगळं तयार करून डब्याला द्यायचं असा प्रश्न स्त्रीयांना पडलेला असतो.

घराघरातील मुलं ही पालेभाज्या खाण्यासाठी नाक मुरडतात. त्यामुळे रोज काय वेगळं तयार करून डब्याला द्यायचं. असा प्रश्न स्त्रीयांना पडलेला असतो. पालेभाज्या करून देण्यापेक्षा त्यांच भाज्यांपासून काही वेगळं केलं तर मुलं आणि घरातील मंडळी नक्की आवडीने खातील. कारण बाहेरच्या चटकदार पदार्थाच्या तुलनेत मुलांना घरची पालकाची  भाजी खायला मुलीच आवडत नाही. चला तर मग जाणून घेऊया. पालक आणि कडधान्यापासुन कबाब कसे तयार करायचे. ही रेसीपी मुलं आवडीने खातील आणि त्यातून त्य़ांना पौष्टीक शरीरासाठी आवश्यक असणारे घटक मिळतील.

पालक चवळी कबाब रोल बनवण्यासाठी साहित्यभिजवलेली चवळी १ कपपालकाची पान २०-२५अद्रक १ टि स्पूनमिरची ४-५जिरं १ टि स्पूनओवा १/२ टि स्पूनगरम मसाला १टि स्पूनधणेपूड १/२ टि स्पूनआमचूर १/२ टि स्पूनमिरची पावडर १ टि स्पूनकोथिंबीर १/२ कप मीठ चवीनुसार रोल बनवण्यासाठी पराठे आवश्यकतेनुसारदही पुदिना चटणीकांदा, कोबी, गाजर, टोमॅटो आवश्यकतेनुसारटोमॅटो सॉस आवश्यकतेनुसार

कृती-रात्रभर भिजवलेली चवळी सकाळी उपसून घ्यावी. पालक चंगला धुवून घ्यावा.

कुकर मध्ये चवळी, पालकाची पान आणि चवळी शिजेल एवढेच पाणी घालून २-३ शिट्या काढून घ्या.

कुकर थंड झाल्यावर चवळी, पालकमध्ये पाणी शिल्लक राहिल्यास ते काढून घ्यावं.

मिक्सरच्या भांड्यात चवळी, अद्रक, मिरची, जिरं सरबरीत वाटून घ्यावयाचे.

मोठ्या बाउलमध्ये चळवळीचे वाटण, पालक , सर्व मसाले, कोथिंबीर व मीठ घालून छान एकजीव करावे मिश्रण.

मिश्रण थोडे ओलसर वाटल्यास वरून १-२ चमचे बेसन पीठ घालून गोळा तयार करून घ्यावा.

आता मिश्रणाचे हव्या तेवढ्या आकाराचे कबाब वळून घ्यावे आणि तव्यावर थोड्या तेलात फ्राय करून घ्यावे.(डीप फ्राय चालतील)

रोल बनवण्यासाठी पराठा घेऊन त्यावर दही पुदिना चटणी लावून वरून कबाब ठेवावे व कांदा, कोबी ने सजवावे.

अशा प्रकारे सर्व रोल बनवून घ्यावे. व टोमॅटो सॉस सोबत सर्व्ह करावे.

(सौजन्य- betterbutter)

 

टॅग्स :foodअन्नReceipeपाककृती