शहरं
Join us  
Trending Stories
1
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
2
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी मैदानात...
3
आजचे राशीभविष्य - ७ मे २०२४; आर्थिक लाभाची शक्यता, विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना
4
भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
5
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
6
गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'
7
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
8
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
9
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
10
दहशतवाद्यांवर २० लाखांचे बक्षीस, दोन संशयित दहशतवाद्यांची रेखाचित्रे जारी; शेकडो जवानांकडून शोधमोहीम
11
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
12
कोणत्या भागातून किती लीड मिळते, त्यावर महापालिकेसाठी उमेदवार ठरविले जातील
13
गृहकर्ज थकबाकी वाढली १० लाख कोटी रुपयांनी; रिझर्व्ह बँकेच्या अहवालातून उघडकीस
14
मराठी मते भाजपच्या पारड्यात की काँग्रेसच्या? दोन्ही उमेदवारांना लोकसभा निवडणूक लढवण्याचा अनुभव नाही
15
रशिया अण्वस्त्रांसह लष्करी सराव करणार; अमेरिकेसह पश्चिमी देशांना दिला इशारा
16
...जेव्हा मगरीने भरलेल्या तुडुंब नदीत आईनेच मुलाला फेकून दिले
17
सरकारच्या अनुदानामुळे १५ लाख ईव्हींची विक्री; फेम-२ योजनेतील ९० टक्के निधीचा पाच वर्षांत विनियोग
18
न होणाऱ्या प्रवासाची तिकिटे विकली प्रवाशांना; विमान कंपनीला ७.९ कोटी डॉलरचा दंड
19
ऑर्डर्स वाढल्या, नोकऱ्या मिळाल्या; सेवा क्षेत्रात तेजीचा १४ वर्षांचा उच्चांक, खासगी क्षेत्राचाही विस्तार
20
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 

रोजच्या कॉफीला द्या नवा ट्वीस्ट, ट्राय कराल तर सर्व पेय विसरुन जाल...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2021 5:23 PM

नियमित स्वरूपात कॉफीचं सेवन केल्यास, डोकं, लिव्हर आणि डागविरहित त्वचा तुम्हाला मिळते. जाणून घेऊया. चॉकलेट कॉफी तयार करण्याची रेसिपी...

कॉफी जितकी स्वादिष्ट असते त्याचे फायदेही तितकेच. आपल्याला आलेला थकवा आणि आळस काढून टाकण्यासाठी याचा सर्वात महत्त्वाचा उपयोग होतो कारण यामधील अँटिऑक्सिडंट्स यासाठी महत्त्वाचं पोषण असतात.वजन कमी करण्यासाठीही फायदेशीर ठरते. कॉफी हे अगदी वेगळंच मिश्रण आहे. सकाळच्या वेळी कॉफी हे एक परफेक्ट एनर्जी ड्रिंक आहे तर याव्यतिरिक्त तुमचं सौंदर्य वाढवण्यासाठीही हे नैसर्गिक साहित्य आहे. कॉफीचा एक कप तुम्ही रोज प्यायलात तर तुम्हाला मधुमेहापासून दूर ठेवण्यासाठी याची मदत होते. तसंच तुमचं मेटाबॉलिजम चांगलं राखण्यासाठीही कॉफीची मदत होते. नियमित स्वरूपात कॉफीचं सेवन केल्यास, डोकं, लिव्हर आणि डागविरहित त्वचा तुम्हाला मिळते. जाणून घेऊया. चॉकलेट कॉफी तयार करण्याची रेसिपी

साहित्य१ मोठा कप (कॉफी मग) थंड दूध५ टेबल स्पून पिठीसाखर२ टेबल स्पून साय२ टेबल स्पून क्रिम२ टेबल स्पून कॉफी३ टेबल स्पून साखर२ टेबल स्पून गरम पाणी१ /२ वाटी चॉकलेट क्रश४ टेबल स्पून चॉकोचिप्सआवडीनुसार चॉकलेट सिरपकृतीप्रथम एका भांड्यात २ टेबल स्पून कॉफी मध्ये ३ टेबल स्पून साखर २ टेबल स्पून गरम पाणी घालून छान मिक्स करा. ५ मिनिटे कॉफीचा कलर चेंज होऊ पर्यंत चमच्याने ढवळत राह. कॉफी छान फ्लफी होते.

आता मिक्सर मध्ये २ टेबल स्पून साय, ५ टेबल स्पून पिठीसाखर, १ मोठा कप थंंड दूध, २टेबल स्पून क्रिमआणि २ टेबल स्पून तयार केलेली फ्लफी कॉफी ॲड करून ३ मिनिटे छान मिक्सर मध्ये फिरवून घ्या.

नंतर १ चमचा चॉकोचिप्स आणि १ चमचा चॉकलेट क्रश १ चमचा तयार केलेली फ्लफी कॉफी घाला आणि वरून मिक्सर मध्ये बनवलेली कॉफी ॲड करा. आता वरून भरपूर चॉकलेट क्रश टाका आणि सर्व्ह करा.

टॅग्स :foodअन्नReceipeपाककृती