शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
2
"एवढ्या मोठ्या शुल्कवाढीने..."; ट्रम्प यांनी फोडला H-1B व्हिसा बॉम्ब, भारतानं व्यक्त केली मोठी चिंता!
3
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
4
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
5
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
6
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
7
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
8
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
9
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
10
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
11
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
12
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
13
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
14
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
15
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
16
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
17
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
18
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
19
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
20
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल

Ganesh Utsav Special Recipe : यंदा बाप्पाच्या नैवेद्यासाठी नक्की ट्राय करून पाहा स्वादिष्ट खोबऱ्याचे लाडू

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2021 15:32 IST

Ganesh Utsav Special Recipe : गणपतीच्या पहिल्या दिवशी मोदक खायला बरे वाटतात. नंतर काहीतरी वेगळा नैवेद्य बनवायला हवा असं घरातील मंडळींनाही वाटतं.  बाप्पाच्या नैवेद्यासाठी तुम्ही खोबऱ्याचे लाडू तयार करू शकता.

गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला.  या दिवसात बाप्पासाठी नेहमीच नवनवीन नैवेद्याचे पदार्थ तयार करण्याची लगबग असते. नेहमीच मोदक करण्यापेक्षा वेगळं काय बनवता येईल याचा विचार करायला हवा. गणपतीच्या पहिल्या दिवशी मोदक खायला बरे वाटतात. नंतर काहीतरी वेगळा नैवेद्य बनवायला हवा असं घरातील मंडळींनाही वाटतं.  बाप्पाच्या नैवेद्यासाठी तुम्ही खोबऱ्याचे लाडू तयार करू शकता. करायला सोपे आणि खाण्यास चविष्ट असे खोबऱ्याचे लाडू बाप्पाला नक्की आवडतील... पाहा लाडू तयार करण्यासाठी लागणारं साहित्य आणि कृती 

खोबऱ्याच्यां लाडूंसाठी लागणारं साहित्य

खोबरं

खोबऱ्याचं पीठ

साखर

क्रिम मिल्क

हेव्ही क्रिम

कृती

१) सर्वात आधी एक नॉन स्टिक पॅन मध्यम आचेवर ठेवा. त्यामध्ये दूध उकळा, त्यानंतर खोबरं, खोबऱ्याचं पीठ, हेव्ही क्रिम आणि साखर एकत्र करा.

२) मिश्रण उकळी येइपर्यंत शिजवून घ्या. मिश्रण मंद आचेवर तोपर्यंत शिजवून घ्या जोपर्यंत ते व्यवस्थित आटून घट्ट होत नाही. 

३) घट्ट झाल्यानंतर थोडा वेळ गॅसवर शिजवून घ्या. जेव्हा दूध पूर्णपणे शिजून एक सॉफ्ट गोळा होइल. त्यानंतर गॅस बंद करा. 

४)  मिश्रण थंड करून एका बाउलमध्ये काढून घ्या. त्यानंतर मिश्रणाचे लाडू वळून घ्या आणि किसलेल्या खोबऱ्यामध्ये घोळून घ्या. 

५) बाप्पाच्या नैवेद्यासाठी खोबऱ्याचे लाडू तयार आहेत. 

 

टॅग्स :foodअन्नRecipeपाककृतीGanpati Festivalगणेशोत्सवganpatiगणपतीIndian Festivalsभारतीय सणGanesh Mahotsavगणेशोत्सव