शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

Ganesh Utsav Special Recipe : नैवेद्यासाठी बनवा स्वादिष्ट, पौष्टिक अन् करायलाही सोपे असे खजुराचे लाडू  

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2021 16:07 IST

Ganesh Utsav Special Recipe : हे लाडू तयार करण्यासाठी तुम्हाला जास्त सामानाचीही गरज भासणार नाही. घरच्याघरी असलेल्या सामानापासून तुम्ही पौष्टीक लाडू बनवू शकता.

गणपती बाप्पाच्या आगमनाला काही दिवसच उरलेत. सगळ्यांच्याच घरी फराळाचं सामान, नैवेद्याचे पदार्थ बनवण्याची लगबग सुरू झालीये. मोदकांशिवाय बाप्पाच्या नैवेद्याला दुसरं काय बनवता येईल.  असा विचार तुम्हीही करत असाल तर एक भन्नाट आयडिया आम्ही सांगणार आहोत.

कोरोनाकाळात आजारांना लांब ठेवण्यासाठी आरोग्य जपणही फार महत्वाचं झालंय म्हणूनच  आम्ही तुम्हाला हटके रेसिपी सांगणार आहोत. गणरायाच्या नैवेद्यासाठी हेल्दी आणि टेस्टी खजुराजे लाडू उत्तम पर्याय आहेत. हे लाडू तयार करण्यासाठी तुम्हाला जास्त सामानाचीही गरज भासणार नाही. घरच्याघरी असलेल्या सामानापासून तुम्ही पौष्टीक लाडू बनवू शकता.

साहित्य :

एक कप खजूर

सुका मेवा ( बारिक कापलेले काजू, बदाम, पिस्ता,मनुके)

तीन चमचे मावा

एक कप दूध

एक कप साखर

अर्धा चमचा वेलची पावडर

दोन मोठे चमचे ओल्या नारळाचं खोबरं

कृती :

१) सर्वात आधी खजूराच्या बिया काढून ते छोट्या तुकड्यांमध्ये कापून घ्या. त्यानंतर हे तुकडे अर्धा कप दुधामध्ये भिजवून मिक्सरमधून बारिक करून त्याची पेस्ट तयार करा. 

२) आता गॅसवर मध्यम आचेवर एक पॅन ठेवून त्यामध्ये तूप गरम करून घ्या.  तूप गरम झाल्यावर त्यामध्ये पिस्ता, खजूर आणि साखर टाकून जवळपास 5 मिनिटांपर्यंत परतून घ्या. तुम्ही साखरेऐवजी गूळही वापरू शकता. 

३) मिश्रण चांगलं परतल्यावर त्यामध्ये मावा आणि दूध टाकून शिजवून घ्या.  त्यानंतर यामध्ये वेलचीची पावडर आणि बारिक केलेला सुका मेवा टाकून एकत्र करा आणि गॅस बंद करा.

४)  मिश्रण हाताल चिटकू नये म्हणून तळव्यावर थोडं तूप लावून घ्या. मिश्रण थोडं थंड झाल्यावर हाताने गोल लाडू वळून घ्या.  खोबऱ्यामध्ये लाडू घोळवून घ्या. 

 ५) तयार आहेत बाप्पाला नैवेद्य दाखवण्यासाठी चविष्ट आणि पौष्टिक असे खजूराचे लाडू.

टॅग्स :Healthआरोग्यfoodअन्नganpatiगणपतीGanpati Festivalगणेशोत्सवIndian Festivalsभारतीय सणRecipeपाककृतीGanesh Mahotsavगणेशोत्सव