
OOPS !
page you are looking for was not found
LATEST NEWS

राष्ट्रीय :नॅशनल हेराल्ड प्रकरणात सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना मोठा दिलासा!
नॅशनल हेराल्ड मनी लाँडरिंग प्रकरणात काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यासह एकूण सात जणांना मोठा दिलासा मिळाला आहे. ...

व्यापार :भल्या भल्यांना नाही जमले ते आज एलन मस्कनी करून दाखविले; ६०० अब्ज डॉलर संपत्ती असलेले जगातील पहिले व्यक्ती बनले
Elon Musk Net Worth: फोर्ब्सच्या अहवालानुसार, इतकी प्रचंड संपत्ती जमा करणारे ते जगातील पहिले व्यक्ती ठरले आहेत. मस्क आता जगातील पहिले ट्रिलियनेअर ($१००० अब्ज) बनण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहेत. ...

राष्ट्रीय :"१०० वेळा विचार करेल, आत्मा थरथरेल..."; पहलगाम हल्ल्यात पती गमावलेल्या ऐशान्याची मागणी
Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यात कानपूर येथील मृत्यू झालेल्या शुभम द्विवेदी यांच्या पत्नी ऐशान्या द्विवेदी यांनी राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) चार्जशीट दाखल केल्याबद्दल समाधान व्यक्त केलं आहे ...

तंत्रज्ञान :व्होडाफोनने सर्वांवर कडी केली! फोन हरवला, चोरी झाला... रिचार्जसोबतच २५००० चा विमा, ते ही ६१ रुपयांत...
Vi Phone Insurance Recharge : Vi ने भारतात प्रथमच रिचार्जसोबत फोन चोरी विमा (Handset Theft Insurance) देणारा प्लॅन लाँच केला. फक्त ₹६१ पासून सुरुवात. ₹२५,००० पर्यंतचे कवच. ...

व्यापार :ट्रम्प टॅरिफची हवा निघाली, भारताकडून अमेरिकेची जोरदार खरेदी; चीनही टॉप ३ मध्ये, पाहा अधिक माहिती
Donald Trump Tariff: डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफ लागू करूनही अमेरिका भारताकडून मोठ्या प्रमाणावर वस्तूंची खरेदी करत आहे. टॅरिफनंतरही अमेरिकेनं भारताकडून जोरदार खरेदी केली. पाहा डिटेल्स. ...

ऑटो :२०२६ मध्ये भारतीय बाजारात 'धमाका' करण्याच्या तयारीत किआ! घेऊन येतेय ३ ढासू मॉडेल, EV चाही समावेश
किआसाच्या इलेक्ट्रिक आणि प्रीमियम सेगमेंटमधील विस्ताराच्या दृष्टीने, २०२६ हे वर्ष भारतीय बाजारात तिचे स्थान अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे राहणार आहे. ...

फिल्मी :'धुरंधर'मधला 'तो' सीन अन् सौम्या टंडनने अक्षय खन्नाच्या तब्बल ७ वेळा कानाखाली मारली, म्हणाली- "खूप वाईट..."
'धुरंधर' सिनेमात रहमान डकैतच्या मोठ्या मुलाचा खून होतो तेव्हा हॉस्पिटलमध्ये बघायला आलेली त्याची पत्नी त्याच्या कानाखाली मारते. 'धुरंधर'मधील हा सीन प्रचंड व्हायरल झाला आहे. या सीनवर आता सौम्या टंडनने प्रतिक्रिया दिली आहे. ...

गोवा :२५ जणांच्या राखरांगोळीस जबाबदार असणारे लुथरा बंधू भारताच्या ताब्यात; थायलंडहून आज दुपारी आणले जाणार
Goa Night Club Fire: ६ डिसेंबरच्या रात्री गोव्यातील अरपोरा येथील 'बर्च बाय रोमियो लेन' या नाईट क्लबमध्ये ही विनाशकारी आग लागली होती. या आगीत ५ पर्यटकांसह एकूण २५ जणांचा मृत्यू झाला होता. ...

महाराष्ट्र :“पृथ्वीराज चव्हाण हे जगातील सर्वांत मोठे भविष्यवेत्ते आहेत”; भाजपा नेत्यांचा पलटवार
BJP Chandrashekhar Bawankule News: येत्या १९ डिसेंबरला देशात सर्वांत मोठा राजकीय भूकंप होईल, असा मोठा दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी केला होता. ...

व्यापार :शेअर बाजारात कंपनी आधीच बॅन, आता चर्चेतील 'या' फिनफ्ल्युएन्सरवर SEBI ची मोठी कारवाई; प्रकरण काय?
, सेबीनं अन्सारी याच्याशी संबंधित थकबाकी वसूल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. पाहा नक्की काय आहे प्रकरण आणि सेबीनं का केली मोठी कारवाई. ...

