लाईव्ह न्यूज :

OOPS !

page you are looking for was not found

LATEST NEWS

युतीसाठी उद्धव ठाकरे-राज ठाकरे यांच्यात फोनवरून चर्चा झाली का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले - Marathi News | mns and thackeray group yuti discussion mp sanjay raut told everything about did uddhav thackeray and raj thackeray discuss the alliance over phone | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :युतीसाठी उद्धव ठाकरे-राज ठाकरे यांच्यात फोनवरून चर्चा झाली का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले

Sanjay Raut News: अमित ठाकरे यांच्या मनात जी भावना आहे, त्याचे काका म्हणून मी स्वागत करतो. शिवतीर्थ आमच्यासाठी दुसरे घर आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी (शरद पवार गट) यांनी महाराष्ट्राच्या पाठीवर कधीही घाव घातले नाहीत, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. ...

“दोन शिवराज्याभिषेक सोहळे होताच कामा नयेत, तुम्हाला जनतेला एक होऊ द्यायचे नाही”: मनोज जरांगे - Marathi News | manoj jarange patil criticized cm devendra fadnavis said there should not be two shivrajyabhishek event it means you do not want people to be united | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“दोन शिवराज्याभिषेक सोहळे होताच कामा नयेत, तुम्हाला जनतेला एक होऊ द्यायचे नाही”: मनोज जरांगे

Manoj Jarange Patil News: पुढील १०० वर्षे समाजबांधवांना उपयुक्त असेल, असे मराठा आरक्षण मिळवून देणार, अशी गॅरंटी देत, देवेंद्र फडणवीस आहेत, तोपर्यंत मराठा समाजावर अन्याय होतच राहणार, अशी टीका मनोज जरांगे पाटील यांनी केली. ...

RBI MPC Meeting : EMI चा भार आणखी कमी होणार, रिझर्व्ह बँकेचं सर्वसामान्यांना मोठं गिफ्ट; रेपो दरात केली कपात - Marathi News | emi burden will be reduced further monetary policy reserve bank s big gift to the common people Interest rate cut | Latest business News at Lokmat.com

व्यापार :EMI चा भार आणखी कमी होणार, रिझर्व्ह बँकेचं सर्वसामान्यांना मोठं गिफ्ट; रेपो दरात केली कपात

RBI MPC Meeting : रिझर्व्ह बँकेनं सर्वसामान्यांना पुन्हा एकदा दिलासा देत ईएमआयचा भार कमी केला आहे. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी रेपो दरात... बेसिस पॉईट्सची कपात करण्याची घोषणा केली. ...

आयफेल टॉवरपेक्षाही उंच, भव्यता पाहून विस्फारतील डोळे; चिनाब रेल्वे पूल पाहिलात का? - Marathi News | Taller than the Eiffel Tower, your eyes will be amazed by its grandeur; have you seen the Chenab Railway Bridge? | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :आयफेल टॉवरपेक्षाही उंच, भव्यता पाहून विस्फारतील डोळे; चिनाब रेल्वे पूल पाहिलात का?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते चिनाब रेल्वे पुलाचे उद्घाटन होणार आहे. हा पूल आयफेल टॉवरपेक्षा उंच आहे आणि जगातील सर्वात उंच रेल्वे पूल आहे. या पुलावरून वंदे भारत ट्रेन धावणार आहे. ...

धक्कादायक! ३ वर्षांच्या मुलीचा कोरोनामुळे मृत्यू, चिमुकल्यांसाठी किती घातक आहे नवा व्हेरिएंट? - Marathi News | noida 3 years old girl child died by Corona Virus is new variant fatal for children | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :धक्कादायक! ३ वर्षांच्या मुलीचा कोरोनामुळे मृत्यू, चिमुकल्यांसाठी किती घातक आहे नवा व्हेरिएंट?

Corona Virus : कोरोना व्हायरसमुळे तीन वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ...

विजय मल्ल्याच्या मनात होती Mumbai Indians, पण घ्यावी लागली RCB, वाचा टीम खरेदीचा भन्नाट किस्सा - Marathi News | He Bid For A Total Three Franchises Including Mumbai Indians Vijay Mallya Explain Why He Buy RCB Team In 2008 IPL | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विजय मल्ल्याच्या मनात होती Mumbai Indians, पण घ्यावी लागली RCB, वाचा टीम खरेदीचा भन्नाट किस्सा

नेमकं त्यावेळी काय घडलं? विजय मल्ल्यानं शेअर केली रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा संघ खरेदी करण्यामागची गोष्ट ...

सुप्रसिद्ध अभिनेत्याच्या गाडीचा भीषण अपघात! वडिलांचा जागीच मृत्यू, तर अभिनेता गंभीर जखमी - Marathi News | malyalam actor shine tom chacko car accident Father dies on the spot actor seriously injured | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुप्रसिद्ध अभिनेत्याच्या गाडीचा भीषण अपघात! वडिलांचा जागीच मृत्यू, तर अभिनेता गंभीर जखमी

मनोरंजन विश्वातून दुःखद बातमी समोर येतेय. भीषण अपघातात अभिनेत्याचं संपूर्ण कुटुंब जखमी झालं असून त्याच्या वडिलांचा जागीच मृत्यू झालाय. यामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे ...

“आता फक्त न्यायाची अपेक्षा”; वैभवी देशमुख रायगडावर, छत्रपती शिवरायांच्या चरणी नतमस्तक - Marathi News | vaibhavi deshmukh reach raigad fort to bow at the feet of chhatrapati shivaji maharaj and said now i only expect justice | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :“आता फक्त न्यायाची अपेक्षा”; वैभवी देशमुख रायगडावर, छत्रपती शिवरायांच्या चरणी नतमस्तक

Santosh Deshmukh Daughter Vaibhavi Deshmukh News: इथे आम्हाला लढण्याची शक्ती मिळणार आहे. महाराष्ट्राने आम्हाला साथ दिली, आता फक्त न्यायाची अपेक्षा आहे, अशा भावना देशमुख कुटुंबाने रायगडावर पोहोचल्यावर व्यक्त केल्या. ...

रेपो दरात कपात, ५० आणि २० लाखांच्या लोनवर किती कमी होणार EMI? जाणून घ्या - Marathi News | rbi mpc policy repo rate cut how much will emi be reduced on loans of 50 and 20 lakhs Know details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रेपो दरात कपात, ५० आणि २० लाखांच्या लोनवर किती कमी होणार EMI? जाणून घ्या

RBI Policy: रिझर्व्ह बँकेनं सर्वसामान्यांना पुन्हा एकदा दिलासा देत ईएमआयचा भार कमी केला आहे. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी रेपो दरात ५० बेसिस पॉईट्सची कपात करण्याची घोषणा केली. ...

परिस्थिती गंभीर! कोरोनापेक्षाही जीवघेणा 'हा' आजार; हृदयावरच आघात, दरवर्षी १८ मिलियन मृत्यू - Marathi News | this disease is more deadly than covid heart starts hardening it causes 18 million deaths every year | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :परिस्थिती गंभीर! कोरोनापेक्षाही जीवघेणा 'हा' आजार; हृदयावरच आघात, दरवर्षी १८ मिलियन मृत्यू

जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) जगभरातील मृत्यूंच्या प्रमुख कारणांची यादी जाहीर केली आहे, ज्यामध्ये धक्कादायक माहिती समोर आली आहे. ...

९५ वर्षांचे आजोबा, ७० वर्ष राहत होते लिव्हइनमध्ये, आता झाली लग्न करायची इच्छा अन्...   - Marathi News | 95-year-old grandfather, lived in a live-in relationship for 70 years, now wants to get married | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :९५ वर्षांचे आजोबा, ७० वर्ष राहत होते लिव्हइनमध्ये, आता झाली लग्न करायची इच्छा अन्...  

तब्बल ७० वर्ष लिव्हइनमध्ये राहिल्यानंतर ९५ वर्षांच्या आजोबांना आपल्या ९० वर्षांच्या सहचारिणीशी लग्न करण्याची इच्छा निर्माण झाली. ...