श्रद्धा आणि चुडैल?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2016 06:57 IST2016-01-16T01:15:47+5:302016-02-12T06:57:07+5:30
लाईफ ओके चॅनलवरील ड्रीम गर्ल म्हणजेच श्रद्धा आर्या स्वत:ला 'चुडैल' म्हणते. पण का ? तर तिच्यावर डबस्मॅश फिव्हर चढलेला ...
.jpg)
श्रद्धा आणि चुडैल?
ल ईफ ओके चॅनलवरील ड्रीम गर्ल म्हणजेच श्रद्धा आर्या स्वत:ला 'चुडैल' म्हणते. पण का ? तर तिच्यावर डबस्मॅश फिव्हर चढलेला आहे. तिने एक फनी व्हिडिओ बनवला आहे. त्यात ती म्हणते की, आयेशाचे कॅरेक्टर तिला सुट करते. त्यामुळे ती स्वत:ला चुडैल म्हणण्यासाठी आग्रह धरते.