सेल्फीचे लागले वेड

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2016 17:33 IST2016-09-20T12:03:48+5:302016-09-20T17:33:48+5:30

सामान्य लोकांना सेल्फीचे वेड लागले आहे. पण त्याचसोबत आता सेलिब्रेटीनांही सेल्फीचे चांगलेच फॅड लागले आहे असे म्हटले तर चुकीचे ...

Selfie wagon | सेल्फीचे लागले वेड

सेल्फीचे लागले वेड

style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: small;">सामान्य लोकांना सेल्फीचे वेड लागले आहे. पण त्याचसोबत आता सेलिब्रेटीनांही सेल्फीचे चांगलेच फॅड लागले आहे असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. कुठेही गेल्यानंतर पहिल्यांदा सेल्फी कधी काढणार असे सेलिब्रेटींना सध्या वाटत आहे. झलक दिखला जा या मालिकेच्या सेटवर तर सगळ्यांनाच सेल्फीने वेड लावले आहे असेच दिसून येत आहे. या कार्यक्रमाचा सूत्रसंचालक मनिष पॉल कार्यक्रमाच्या सेटवर सेल्फी स्टिक घेऊन प्रेक्षकांसोबत फोटो काढताना अनेकवेळा पाहण्यात येतो. नुकताच रितेश देशमुख त्याच्या बँजो या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी या कार्यक्रमाच्या सेटवर पोहोचला होता. त्यानेदेखील या कार्यक्रमाचे परीक्षक जॅकनिन फर्नांडिस, गणेश हेगडे आणि करण जोहर यांच्यासोबत सेल्फी काढला. 

Web Title: Selfie wagon