लाईव्ह न्यूज :

OOPS !

page you are looking for was not found

LATEST NEWS

मोठी बातमी! मुंबईत मोनो रेल्वे बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू - Marathi News | Big news! Monorail closed, passengers trapped; Efforts underway to break glass | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोठी बातमी! मुंबईत मोनो रेल्वे बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू

सकाळपासून मुंबईत मुसळदार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे लोकल रेल्वेसेवा बंद झाल्या आहेत. ...

मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट - Marathi News | Mansoon Update of Maharashtra: Rains will subside in the state including Mumbai from August 20; Meteorological Department forecasts, red alert for 12 hours for Mumbai, Thane Rain | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट

गेल्या काही दिवसांच्या तुलनेत २० ऑगस्टला कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात पावसाचा जोर कमी होईल. ...

महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते... - Marathi News | Mahindra employee threatens to kill, rape of BJD woman MP Sulata deo; company says... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...

देव यांनी या प्रकाराला वाचा फोडताच टीएमसी आणि शिवसेना (यूबीटी) च्या महिला खासदारांनी याचा निषेध केला आणि कठोर कारवाईची मागणी केली आहे. १७ ऑगस्ट रोजी सुलता देव यांनी पीएमओला उद्देशून एक पोस्ट केली होती. ...

Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून - Marathi News | Mumbai Rain Mithi River: Rope thrown, but guess wrong; Young man washed away in Mithi River flood | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून

Mumbai Rain Latest Update: मुंबईत मिठी नदीत एक तरुण वाहून जातानाची घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला जात आहे.  ...

राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका - Marathi News | Rahul Gandhi Bihar: Rahul Gandhi's car hits a policeman, 'This is a march that crushes the people', BJP's blunt criticism | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

Rahul Gandhi Bihar: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बिहारमध्ये मतदार हक्का यात्रा काढली आहे. ...

कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले - Marathi News | Police officer dies trying to save dog; crushed by car as he falls on road | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले

पोलीस अधिकारी रिचा या रात्री ड्युटीवरून घरी निघाल्या होत्या. बुलेटवरून जाताना अचानक कुत्रा समोर आला. त्याला वाचवायला गेल्या आणि एका भयंकर अपघातात स्वतःचा जीव गमावून बसल्या. ...

"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार? - Marathi News | Archana Tiwari Missing Update: "I'm safe here..." Archana Tiwari calls her mother after 13 days | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?

अर्चना तिवारी ग्वाल्हेरमध्ये असल्याचा पुरावा सापडला होता. तिचा शोध पोलिसांकडून सुरू आहे ...

निमिषा प्रियासाठी सरकार जनतेकडून ८ कोटी मागत आहे? परराष्ट्र मंत्रालयाने सत्य सांगितले - Marathi News | Is the government asking for Rs 8 crore from the public for Nimisha Priya? The Ministry of External Affairs told the truth | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निमिषा प्रियासाठी सरकार जनतेकडून ८ कोटी मागत आहे? परराष्ट्र मंत्रालयाने सत्य सांगितले

मृत तलाल अब्दो मेहदीचे कुटुंब निमिषा प्रियाला माफी देण्यास तयार नाही. तलालच्या भावाने सोशल मीडियावर एक लांबलचक पोस्ट लिहून येमेन सरकारकडे निमिषा प्रियाला लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे. ...

याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं? - Marathi News | This is called a share australian stock kaili resources rare earth miner stock made rs 1 lakh to rs 88 lakh in just 24 hours gave 8700 percent return | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?

या शेअरने गुंतवणूकदारांना एका दिवसात तब्बल ८७०० टक्के एवढा बंपर परतावा दिला आहे. अर्थात, या शेअरने एकाच दिवसात १ लाख रुपयांचे ८८ लाख बनवले आहेत. ...

जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार - Marathi News | Jio cuts your pocket...! 1 GB, 28 days 249 rs plan discontinued; Now you will have to pay Rs 299 | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार

Jio 249rs plan Close: रिलायन्स जिओने काही वर्षांपूर्वी लोकांना फुकट इंटरनेट देऊन इतकी सवय लावली की आता ती सुटता सुटत नाहीय. शंभर-सव्वाशे रुपयांत जिओ तेव्हा फोरजी इंटरनेट देत होते. ...

काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली? - Marathi News | post on which the Congress slammed the Election Commission for its tweet was deleted; Why did Sanjay Kumar apologize? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली?

संजय कुमार यांनी १७ ऑगस्ट रोजी एका ट्विटमध्ये म्हटले होते की, २०२४ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मतांची संख्या लक्षणीयरीत्या कमी झाली. त्यांनी १०० विधानसभा जागांचे उदाहरण दिले. आता त्यांनी याला डेटाचे चुकीचे विश्लेषण म्हटले आहे. ...