मोहितची सकारात्मक भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 12:09 IST2016-01-16T01:15:56+5:302016-02-07T12:09:22+5:30

'प्यार को हो जाने दो'मध्ये सुरुवातीला मोहित अब्रोल नकारत्मक भुमिका साकारणार होता. मात्र आता तो सकारत्मक भूमिका करताना दिसणार ...

Positive Role of Mohit | मोहितची सकारात्मक भूमिका

मोहितची सकारात्मक भूमिका

'
;प्यार को हो जाने दो'मध्ये सुरुवातीला मोहित अब्रोल नकारत्मक भुमिका साकारणार होता. मात्र आता तो सकारत्मक भूमिका करताना दिसणार आहे. 'आतिफ' नावाचा तो पाकिस्तानी एजंट बनला आहे. हा एक लाँग टर्म रोल असून याबद्दल मोहित फार उत्सुक आहे. यापूर्वी तो 'रझिया सुल्तान' व 'बालिका वधू'मध्ये झळकलेला आहे.

Web Title: Positive Role of Mohit