करण-कृतिका येणार एकत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2016 14:09 IST2016-01-16T01:18:53+5:302016-02-06T14:09:25+5:30

छोट्या पडद्यावरची हॉट जोडी करण कुंद्रा आणि कृतिका कामरा लवकरच एकता कपूरच्या 'ये कहां आगए हम' द्वारे एकत्र येणार ...

Karan Kartika collects together | करण-कृतिका येणार एकत्र

करण-कृतिका येणार एकत्र

ट्या पडद्यावरची हॉट जोडी करण कुंद्रा आणि कृतिका कामरा लवकरच एकता कपूरच्या 'ये कहां आगए हम' द्वारे एकत्र येणार आहेत. या दोघांनी यापूर्वी 'ये है मोहब्बते' चे दोन्ही सिजन तसेच 'प्यार का बंधन' या मालिकांत एकत्र काम केले आहे. निर्मात्यांनी या दोघांना या मालिकेत घेण्यासाठी खुप मेहनत घेतल्याचे समजते.

Web Title: Karan Kartika collects together