ही असणार 'बिग बॅास 10' ची पहिली स्पर्धक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2016 17:24 IST2016-09-20T11:54:48+5:302016-09-20T17:24:48+5:30

16 ऑक्टोबर पासून सुरू होणा-या 'बिग बॅास सिझन 10' मध्ये कोण कोण स्पर्धक असणार आहेत. याची उत्सुकता सा-यांनाच आहे. मात्र ...

This is to be the first contestant of 'Big Bad 10' | ही असणार 'बिग बॅास 10' ची पहिली स्पर्धक

ही असणार 'बिग बॅास 10' ची पहिली स्पर्धक

style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px;">16 ऑक्टोबर पासून सुरू होणा-या 'बिग बॅास सिझन 10' मध्ये कोण कोण स्पर्धक असणार आहेत. याची उत्सुकता सा-यांनाच आहे. मात्र या सगळ्यांमध्ये व्हीजे बाणी 'बिग बॅास सिझन 10'ची पहिली स्पर्धक असल्याचे कळतंय. याआधी बाणीने 'रोडीज'चे काही सिझन होस्टही केले आहेत.'फियर फॅक्टर', 'खतरों के खिलाडी', 'सो कॅन डु दॅट' अशा काही शोमध्ये ती झळकली होती. आता पुन्हा बिग बॅास सारख्या लोकप्रिय शोमध्ये सहभागी होण्यासाठी सज्ज झालीय.

Web Title: This is to be the first contestant of 'Big Bad 10'