अंकिता शर्मा नव्या भूमिकेसाठी सज्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2016 13:41 IST2016-08-20T08:11:24+5:302016-08-20T13:41:24+5:30

अभिनेत्री अंकिता शर्मा आता आणखी एका आव्हानात्मक भूमिकेत पाहायला मिळणार आहे. चक्रवर्ती अशोक सम्राट या मालिकेत नूर ही निगेटिव्ह ...

Ankita Sharma ready for a new role | अंकिता शर्मा नव्या भूमिकेसाठी सज्ज

अंकिता शर्मा नव्या भूमिकेसाठी सज्ज

n style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px; line-height: normal;">अभिनेत्री अंकिता शर्मा आता आणखी एका आव्हानात्मक भूमिकेत पाहायला मिळणार आहे. चक्रवर्ती अशोक सम्राट या मालिकेत नूर ही निगेटिव्ह व्यक्तीरेखा साकारल्यानंतर अंकिता आता एक चांगली आणि सकारात्मक भूमिका साकारणार आहे. 'देवांशी' या मालिकेत अंकिता सरला ही भूमिका साकारणार आहे. लहानग्या देवांशींच्या जडणघडणीत सरलाचा मोठा वाटा असणार आहे.

Web Title: Ankita Sharma ready for a new role