Mumbai Rain Red Alert: मुंबई शहर आणि उपनगरात आज सकाळपासून पावसाने चांगलीच हजेरी लावली असून मुंबई आणि पालघर पट्ट्यासाठी पुढील २४ तासांसाठी रेडअलर्ट जारी करण्यात आला आहे. ...
...अशा एकूण परिस्थितीत पाकिस्तानला एक वेगळीच भीती वाटू लागली आहे. इराणनंतर, पुढचा नंबर पाकिस्तानचा लागू शकतो, असे पाकिस्तानातील लोकांना वाटू लागले आहे. ...
Mumbai News: मुंबईतील प्रतिष्ठित महाविद्यालय असलेल्या विलेपार्ले येथील साठ्ये कॉलेजमध्ये तिसऱ्या वर्षात शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. या तरुणीचं नाव संध्या पाठक असं असून, ती २१ वर्षांची होती. ...
हरयाणातील नूह येथील राष्ट्रीय महामार्ग २४८ वर घासैदा गावाजवळ एका बोलेरोचा अपघात झाला. मोठ्या आवाजात वेगाने येत असताना ती हवेत चार ते पाच वेळा उलटली. ...
Amit Shah News: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी प्रादेशिक भाषांच्या मुद्द्यावर जोर दिला. एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी भाषेच्या संदर्भात भाष्य केले. ...
Ayatollah Khamenei News: अयातुल्ला खामेनेई आणि उत्तर प्रदेश यांचे कनेक्शन समोर येत आहे. अर्धांगवायूने ग्रस्त असले तरी खामेनेई यांनी इराणची सत्ता ताब्यात ठेवली आहे. ...
israel iraq war : आंतरराष्ट्रीय बाजारातही कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ झाली. इस्रायलने इराणच्या अणुस्थळांवर हल्ला केल्याच्या बातमीने या प्रदेशातील तणाव आणखी वाढू शकतो, ज्यामुळे तेलाचा पुरवठा विस्कळीत होऊ शकतो, अशी चिंता निर्माण झाली आहे. ...