हाय गर्मी ! पूलमध्ये रिलॅक्स करताना दिसली 'कांटा लगा' गर्ल शेफाली जरीवाला, फोटो व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2022 02:59 PM2022-05-02T14:59:27+5:302022-05-02T14:59:27+5:30

अभिनेत्री शेफाली जरीवाला इंस्टाग्रामवर खूप सक्रिय आहे, ती तिचे फोटो शेअर करून तिच्या चाहत्यांशी कनेक्ट असते. (फोटो: इंस्टाग्राम)

अलीकडेच शेफालीने काही फोटो शेअर केले आहेत ज्यात तिचा अतिशय बोल्ड लूक पाहायला मिळत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

फोटोंमध्ये शेफाली स्विमिंग पूलमध्ये दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

'कांटा लगा' गर्ल म्हणून शेफाली आजही प्रेक्षकांमध्ये ओळखली जाते. (फोटो: इंस्टाग्राम)

शेफाली जरीवाला बिग बॉस १३मध्ये झळकली होती. (फोटो इंस्टाग्राम)

शेफाली जरीवालाचा जन्म १५ डिसेंबर, १९८२ साली अहमदाबादमध्ये झाला होता. (फोटो इंस्टाग्राम)