PHOTOS: सोशल मीडियावर ट्रेंड होतायेत अक्षरा बहुचे ग्रीन ब्लेझरमधील फोटो, See Pic

By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2021 04:53 PM2021-02-09T16:53:27+5:302021-02-09T16:58:02+5:30

अलीकडेच टेलिव्हिजन अभिनेत्री आणि मॉडेल हिना खानने सोशल मीडिया अकाऊंटवर तिचं लेटेस्ट फोटोशूट पोस्ट केलं आहे. (Photo Instagram)

हिना खान ग्रीन कलरच्या सुंदर टू पीस ब्लेझरमध्ये वेगवेगळ्या पोज देताना दिसतेय. (Photo Instagram)

हिना खानचा या फोटोशूटमधील अंदाज तिच्या फॅन्सचा प्रचंड आवडला आहे. (Photo Instagram)

हिनाने ये रिश्ता क्या कहलाता है या मालिकेद्वारे तिच्या अभिनयकारकिर्दीला सुरुवात केली. (Photo Instagram)

हिना खानने खतरों के खिलाडी या कार्यक्रमात जबरदस्त स्टंट करत सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिला होता. (Photo Instagram)

हिना खानने हॅक्डमधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. (Photo Instagram)

हिना खानचे सोशल मीडिया इंस्टाग्रामवर ११ मिलियनहून जास्त फॉलोव्हर्स आहेत. (Photo Instagram)

हिना खानचा जन्म २ ऑक्टोबर, १९८६ला श्रीनगर जम्मू आणि काश्मीरमध्ये झाला आहे. (Photo Instagram)