PHOTOS: हिना खानने स्टायलिश अंदाजात केलं फोटोशूट, चाहते झाले फिदा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2021 07:50 PM2021-02-05T19:50:00+5:302021-02-05T19:50:02+5:30

नुकतेच हिना खानने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहे. ज्यामुळे ती खूप चर्चेत आली आहे. (Photo Instagram)

या फोटोंमध्ये ब्लू आऊटफिटमध्ये हिना ग्लॅमरस पोझ देताना दिसते आहे. (Photo Instagram)

२०१७ साली ती फियर फॅक्टर खतरों के खिलाडीची रनरअप ठरली. (Photo Instagram)

हिना खानने २००९ साली ये रिश्ता क्या कहलाता है मालिकेतून अभिनय कारकीर्दीला सुरूवात केली होती. यात तिने अक्षराची भूमिका साकारली होती. (Photo Instagram)

हिना खान टेलिव्हिजन अभिनेत्री आणि मॉडेल आहे. (Photo Instagram)

हिना खानचा जन्म २ ऑक्टोबर, १९८६ला श्रीनगर जम्मू आणि काश्मीरमध्ये झाला आहे. (Photo Instagram)

हिना खानने हॅक्डमधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. (Photo Instagram)

हिना खानचे सोशल मीडिया इंस्टाग्रामवर ११ मिलियनहून जास्त फॉलोव्हर्स आहेत. (Photo Instagram)