'ससुराल सिमर का' फेम दीपिका होणार आई, अभिनेत्री सांगितली तिची डिलिव्हरी डेट

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2023 06:53 PM2023-03-21T18:53:41+5:302023-03-21T19:07:33+5:30

दीपिका कक्कर शोएब इब्राहिम हे टीव्ही इंडस्ट्रीतील सर्वात क्यूट कपल लग्नाच्या 5 वर्षानंतर आई-बाबा होणार आहेत. (फोटो- इंस्टाग्राम)

अभिनेत्री दीपिका कक्करचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये दीपिकाने एका तिच्या प्रेग्नेंसीची तारीख सांगितली आहे. (फोटो- इंस्टाग्राम)

लेटेस्ट फोटोंमध्ये दीपिका बेबी बम्प फ्लॉंट करताना दिसत आहे. (फोटो- इंस्टाग्राम)

दीपिका कक्कर 'ससुराल सिमर का' या मालिकेमुळे प्रेक्षकांमध्ये ओळखली जाते. (फोटो- इंस्टाग्राम)

दीपिका कक्करचे तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर ३.४ मिलियन फॉलोअर्स आहेत. (फोटो- इंस्टाग्राम)

दीपिकाचं शोएबसोबतचं हे दुसरे लग्न आहे. शोएब आणि त्याच्या कुटुंबाने तिला मनापासून स्वीकारले आहे. (फोटो- इंस्टाग्राम)