ऋतुजा बागवेचा कातिलाना अंदाज, पाहून हटणार नाही तुमचीही नजर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2021 11:08 AM2021-08-30T11:08:43+5:302021-08-30T11:17:43+5:30

अभिनेत्री ऋतुजा बागवे नेहमी सोशल मीडियावर फोटोही शेअर करत असते आणि या फोटोंतून ती प्रेक्षकांना चांगलीच भुरळ पाडताना दिसते. नुकताच प्रियानं इंस्टाग्रामवर हिरव्या रंगाच्या ड्रेसमधील फोटो शेअर केला आहे.

अभिनेत्री ऋतुजा बागवे गेल्या काही दिवसांपासून विविध लूक शेअर करत चाहत्यांच्या नजरा वेधून घेत आहे.

हिरव्या रंगाच्या ड्रेसिंगमध्ये स्टायलिश फोटो शेअर करत धुमाकुळ घातला आहे.

ऋतुजा सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते.

या फोटोत ती खूप सुंदर दिसते आहे.

या फोटोला पसंती मिळत असून त्यावर तिचे चाहते कमेंट्स करत आहेत.

तिच्या ऑनस्क्रीन आणि ऑफस्क्री लूकला प्रचंड पसंती मिळत असते.

याआधीही ऋतुजा टॉपलेस फोटोमुळे चर्चेत आली होती.

'ह्या गोजिरवाण्या घरात', 'स्वामिनी', 'एका लग्नाची तीसरी गोष्ट', 'मंगळसुत्र', 'तू माझा सांगाती' यांसारख्या अनेक मालिकांमध्ये झळकली आहे.

ऋतुजा ऑनस्क्रीन सोज्वळ सुनेच्या रुपातच रसिकांना दिसली होती.

रिअल लाईफमध्ये तिचा बोल्ड अंदाज पाहून चाहतेही आवाक् झाले होते.

चाहतेच नाही तर सेलिब्रेटी देखील तिच्या लूकवर फिदा होताना दिसतात.