वयाची चाळीशी उलटूनही तितकीच ग्लॅमरस दिसते चित्रांगदा, बोल्ड फोटोंमुळे आली चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2022 06:51 PM2022-09-22T18:51:23+5:302022-09-22T18:51:23+5:30

बॉलिवूड अभिनेत्री चित्रांगदा सिंग तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि तिचे फोटो शेअर करत असते. (फोटो: इंस्टाग्राम)

अलीकडेच चित्रांगदा सिंहने तिच्या इंस्टाग्रामवर तिचे काही फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये तिचा ग्लॅमरस लूक दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

या फोटोंमध्ये चित्रांगदा डीप नेक थाई हाय स्लिट गाउनमध्ये दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

या लूकमध्ये अभिनेत्री फक्त खूप सुंदर नाहीये तर खूप हॉट देखील दिसते आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

वयाच्या 46 व्या वर्षीही चित्रांगदा सौंदर्याच्या बाबतीत आजच्या अभिनेत्रींनी टक्कर देते . (फोटो: इंस्टाग्राम)

चित्रांगदाचे चाहते तिचे कौतुक करताना थकत नाहीत. (फोटो: इंस्टाग्राम)