लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

OOPS !

page you are looking for was not found

LATEST NEWS

महायुतीत संघर्ष पेटला! गणेश नाईकांचे 'ते' व्हिडिओ महाराष्ट्रात प्रदर्शित करू; शिंदेसेनेचा इशारा - Marathi News | Conflict between BJP Ganesh Naik and Shiv Sena Eknath Shinde over politics in Navi Mumbai, Naresh Mhaske warns Naik | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महायुतीत संघर्ष पेटला! गणेश नाईकांचे 'ते' व्हिडिओ महाराष्ट्रात प्रदर्शित करू; शिंदेसेनेचा इशारा

नवी मुंबईचे राजे म्हणवणाऱ्या गणेश नाईक यांची यामुळे जळफळाट होत असून शिंदेंविरोधात ते रोज बेताल वक्तव्ये करीत आहेत. यापुढे जर अशी वक्तव्ये केली तर त्याच भाषेत सर्वसामान्य शिवसैनिक उत्तर देतील असं शिंदेसेना प्रवक्ते खासदार नरेश म्हस्के यांनी म्हटलं.  ...

पुढच्या वर्षी मेगा सरकारी नोकरभरती, एमपीएससी भरतीही रेंगाळणार नाही; फडणवीस यांची घोषणा - Marathi News | Mega government job recruitment next year, MPSC recruitment will not be delayed either - Devendra Fadanvis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पुढच्या वर्षी मेगा सरकारी नोकरभरती, एमपीएससी भरतीही रेंगाळणार नाही; फडणवीस यांची घोषणा

Maharashtra Government Jobs: देवेंद्र फडणवीस यांची घोषणा, १० हजार ३०९ जणांना सरकारी नोकरीचे नियुक्तिपत्र प्रदान ...

...म्हणून अजित पवारांनी त्या गोष्टीचा फायदा उचलला; गृहराज्यमंत्री योगेश कदम : आदित्यला मंत्रिपद ही चूक - Marathi News | ...so Ajit Pawar took advantage of that; Minister of State for Home Yogesh Kadam: Aditya's ministerial post was a mistake | Latest pune News at Lokmat.com

पुणे :...म्हणून अजित पवारांनी त्या गोष्टीचा फायदा उचलला; गृहराज्यमंत्री योगेश कदम : आदित्यला मंत्रिपद ही चूक

पुण्यात जे. डब्ल्यू. मेरिएट येथे प्रसिद्ध ज्वेलरी डिझायनर पूर्वा दर्डा-कोठारी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ‘इंट्रिया’ या हिऱ्याच्या प्रदर्शनाला गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी सपत्निक भेट दिली. यावेळी त्यांनी ‘लोकमत’शी मनमोकळा संवाद साधला.  ...

मोठी बातमी! दिवाळीच्या ताेंडावर वीज दरवाढीचा 'बॉम्ब'; प्रति युनिट ३५ ते ९५ पैशांपर्यंत बिल वाढणार - Marathi News | Big news! Light bill electricity tariff hike on the eve of Diwali; Bill will increase by 35 to 95 paise per unit | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोठी बातमी! दिवाळीच्या ताेंडावर वीज दरवाढीचा 'बॉम्ब'; प्रति युनिट ३५ ते ९५ पैशांपर्यंत बिल वाढणार

Light Bill Hike: महावितरणने लादले इंधन समायोजन शुल्क : प्रति युनिट ३५ ते ९५ पैशांपर्यंत बिल वाढणार, उद्योजकांसह, छोट्या व्यापाऱ्यांनाही झटका ...

फरहान अख्तरच्या ड्रायव्हरने ३५ लिटर क्षमतेच्या टाकीत ६२१ लिटर इंधन भरले; बिल दिले अन्... - Marathi News | Farhan Akhtar's driver filled 621 liters of fuel in a 35-liter tank; paid the bill and... | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :फरहान अख्तरच्या ड्रायव्हरने ३५ लिटर क्षमतेच्या टाकीत ६२१ लिटर इंधन भरले; बिल दिले अन्...

फरहान यांच्या आई आणि प्रसिद्ध पटकथालेखिका हनी इराणी यांच्या नावावर असलेल्या क्रेडिट कार्डांचा गैरवापर केल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. ...

आजचे राशीभविष्य- ५ ऑक्टोबर २०२५: शुभ फलदायी दिवस, नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल - Marathi News | Today's Horoscope - 5 October 2025: Auspicious and fruitful day, you will be able to start new work successfully. | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य- ५ ऑक्टोबर २०२५: शुभ फलदायी दिवस, नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल

Todays Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

शेतकऱ्यांना पावसाचा, नाेकरदारांना महागाईचा फटका; दिवाळीपूर्वी काय काय होऊ शकते... - Marathi News | Farmers hit by rain, workers by inflation; What could happen before Diwali... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शेतकऱ्यांना पावसाचा, नाेकरदारांना महागाईचा फटका; दिवाळीपूर्वी काय काय होऊ शकते...

पावसाने शेती वाहून नेली, उभ्या पिकांचा चिखल झाला तर भाजीपाल्यासह सगळ्याच वस्तूंना महागाईचा तडका बसला आहे... ...

कोजागरी पौर्णिमा केव्हा साजरी करायची? यंदा मध्यरात्रीच आली, पंचांगकर्ते दा. कृ. सोमण म्हणाले... - Marathi News | When should Kojagari Pournima be celebrated? This year it came at midnight, said Panchangkarte Da Kru Soman... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोजागरी पौर्णिमा केव्हा साजरी करायची? यंदा मध्यरात्रीच आली, पंचांगकर्ते दा. कृ. सोमण म्हणाले...

Kojagari Pournima 2025 : या दिवशी मध्यरात्री लक्ष्मी चंद्रमंडलातून भूतलावर उतरते आणि ‘को जागर्ती?’-म्हणजे ‘कोण जागा आहे?’ असा प्रश्न करते. जो जागा असतो त्याला ती वैभव, समृद्धी आणि सौख्य प्रदान करते, अशी श्रद्धा आहे. ...

पैसेच नव्हते, मग दुसऱ्याच्या तुटलेल्या बॅटने खेळलो, जिंकलोही; तिलक वर्माने सांगितला आपला प्रवास - Marathi News | I had no money, so I played with someone else's broken bat and even won; Tilak Verma recounts his journey | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पैसेच नव्हते, मग दुसऱ्याच्या तुटलेल्या बॅटने खेळलो, जिंकलोही; तिलक वर्माने सांगितला आपला प्रवास

नुकत्याच झालेल्या आशिया चषक स्पर्धेत भारताने पाकिस्तानचा पराभव केला. या सामन्यात केलेल्या उत्कृष्ट कामगिरीमुळे तिलक वर्मा नायक ठरला. ...

सगळे काही मराठा समाजालाच का? ओबीसी नेत्यांचा सवाल, मोर्चावर ठाम - Marathi News | Why is everything for the Maratha community? OBC leaders question, insist on the march | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सगळे काही मराठा समाजालाच का? ओबीसी नेत्यांचा सवाल, मोर्चावर ठाम

२ सप्टेंबरचा जीआर रद्द करा; मुख्यमंत्र्यांकडे  मागणी; १० ऑक्टोबर रोजी नागपुरात महामोर्चा काढण्यावर हे नेते ठाम आहेत. ...

आज हायव्होल्टेज लढत! भारत-पाकिस्तान महिला संघ आज भिडणार, हस्तांदोलन करणार?  - Marathi News | India Vs Pakistan Women's World Cup 2025: High voltage match today! Will India-Pakistan women's teams clash today, shake hands? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आज हायव्होल्टेज लढत! भारत-पाकिस्तान महिला संघ आज भिडणार, हस्तांदोलन करणार? 

India Vs Pakistan Women's World Cup 2025: आयसीसी एकदिवसीय विश्वचषक लढत कोलंबोत. क्रिकेटपेक्षा भावनांचा महापूर ओसंडून वाहणाऱ्या या सामन्यात भारताचे पारडे जड मानले जात आहे. भारत-पाक महिला संघांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्व प्रकारांत एकमेकांविरुद्ध २७ स ...

राज-उद्धव एकत्र आल्याने काही फरक पडणार नाही : गृहराज्यमंत्री योगेश कदम - Marathi News | Raj-Uddhav coming together will not make any difference: Minister of State for Home Yogesh Kadam | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज-उद्धव एकत्र आल्याने काही फरक पडणार नाही : गृहराज्यमंत्री योगेश कदम

तीस वर्षे महापालिकेवर सत्ता असताना उद्धवजी यांनी काहीच केले नाही. मुख्यमंत्री असताना मराठी माणसासाठी त्यांनी काही केले नाही. मराठी भाषकांच्या हिताचा एकही निर्णय घेतलेला नाही. ...