Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

लग्नाचा वाढदिवस सोडून 'राजा शिवाजी'च्या ट्रेलर लाँचला पोहोचला अभिषेक बच्चन, जिनिलीया-रितेश भावुक, ऐश्वर्याला म्हणाले... - Marathi News | Abhishek Bachchan skips his wedding anniversary and attends the trailer launch of 'Raja Shivaji' movie ritesh deshmukh and genelia appretiate aishwarya bachchan | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :लग्नाचा वाढदिवस सोडून 'राजा शिवाजी'च्या ट्रेलर लाँचला पोहोचला अभिषेक बच्चन, जिनिलीया-रितेश भावुक, ऐश्वर्याला म्हणाले...

बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चननेही 'राजा शिवाजी'च्या ट्रेलर लाँच सोहळ्याला हजेरी लावली होती. लग्नाचा वाढदिवस असूनही अभिषेक या सोहळ्याला उपस्थित होता. ...

‘पक पक पकाक’ मधील 'साळू' आठवतेय? आता कशी दिसते, २१ वर्षात इतका बदलला लूक - Marathi News | marathi movie pak pak pakak fame narayani shastri now looking more beautiful her latest photo viral where is she now | Latest filmy Photos at Lokmat.com

मराठी सिनेमा :‘पक पक पकाक’ मधील 'साळू' आठवतेय? आता कशी दिसते, २१ वर्षात इतका बदलला लूक

‘पक पक पकाक’ मधील साळू आता दिसते भलतीच ग्लॅमरस! फोटो पाहून विश्वासच बसणार नाही ...

Photos: साध्या भोळ्या अमृताने बिकिनीत केला कहर, कधीच पाहिले नसतील इतके हॉट फोटो - Marathi News | marathi actress amruta dhongade hot and bold look in bikini photos | Latest filmy Photos at Lokmat.com

टेलीविजन :Photos: साध्या भोळ्या अमृताने बिकिनीत केला कहर, कधीच पाहिले नसतील इतके हॉट फोटो

अनेकदा अमृता तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. नुकतंच तिने बिकिनीतील तिचे हॉट फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. ...

सूरज बडजात्यांच्या 'यह प्रेम मोल लिया' चित्रपटाची घोषणा, आयुषमानसोबत मराठमोळ्या अभिनेत्रीची वर्णी! - Marathi News | Sooraj Barjatya's Yeh Prem Mol Liya Featuring Ayushmann Khurrana And Sharvari To Release On November 27 In Theatres | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :सूरज बडजात्यांच्या 'यह प्रेम मोल लिया' चित्रपटाची घोषणा, आयुषमानसोबत मराठमोळ्या अभिनेत्रीची वर्णी!

सूरज बडजात्या यांनी त्यांच्या आगामी 'यह प्रेम मोल लिया' चित्रपटाची अधिकृत घोषणा केली. ...

‘वऱ्हाड निघालं लंडनला’चा ६०० वा प्रयोग ठरला खास, संदीप पाठकला मित्रांकडून मिळालं स्पेशल सरप्राइज - Marathi News | sandeep pathak gets special surprised by his childhood friend on 600 play of varhad nighal london la | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :‘वऱ्हाड निघालं लंडनला’चा ६०० वा प्रयोग ठरला खास, संदीप पाठकला मित्रांकडून मिळालं स्पेशल सरप्राइज

‘वऱ्हाड निघालं लंडनला’ या लोकप्रिय एकपात्री नाटकाचा ६०० वा प्रयोग उत्साहपूर्ण वातावरणात आणि प्रेक्षकांच्या दणदणीत प्रतिसादात पार पडला. संदीप पाठकला त्याच्या बालवाडीपासूनच्या जिवलग मित्रांनी दिलेलं खास सरप्राईज हा या सोहळ्याचा केंद्रबिंदू ठरला.  ...

ऑनस्क्रिन जोडी ते खऱ्या आयुष्यातील जोडीदार! अनुष्का सरकटे अन् निखिल चव्हाणचा पार पडला साखरपुडा  - Marathi News | marathi television actress anushka sarkate and nikhil chavan engagement video viral on social media | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :ऑनस्क्रिन जोडी ते खऱ्या आयुष्यातील जोडीदार! अनुष्का सरकटे अन् निखिल चव्हाणचा पार पडला साखरपुडा 

Anushka Sarkate Nikhil Chavan Engagement: 'वचन दिले तू मला' मालिकेतील ऊर्जाची नवी सुरुवात! 'या' लोकप्रिय अभिनेत्यासोबत गुपचूप उरकला साखरपुडा ...

"मला विराट कोहलीसारखा पार्टनर हवाय...", युजवेंद्र चहलसोबत डेटिंगच्या चर्चा सुरू असतानाच 'बिग बॉस' फेम शेफाली बग्गाचं वक्तव्य - Marathi News | shefali bagga said i want life partner like virat kohli amid dating rumours with yuzvendra chahal | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :"मला विराट कोहलीसारखा पार्टनर हवाय...", युजवेंद्र चहलसोबत डेटिंगच्या चर्चा सुरू असतानाच 'बिग बॉस' फेम शेफाली बग्गाचं वक्तव्य

काही दिवसांपासून शेफाली बग्गा आणि क्रिकेटर युजवेंद्र चहल यांच्या डेटिंगच्या चर्चा सुरू होत्या. अशातच आता शेफालीने क्रिकेटर विराट कोहलीबाबत विधान केलं आहे. ...

एकुलत्या एक लेकाच्या वाढदिवशी निवेदिता सराफ यांची पोस्ट; "तू मला खूप काही शिकवलंस" म्हणत व्यक्त केलं प्रेम - Marathi News | Nivedita Saraf Post Son Aniket Saraf Birthday Chef Career | Ashok Saraf Family | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :एकुलत्या एक लेकाच्या वाढदिवशी निवेदिता सराफ यांची पोस्ट; "तू मला खूप काही शिकवलंस" म्हणत व्यक्त केलं प्रेम

निवेदिता सराफ यांनी मुलगा अनिकेत सराफच्या वाढदिवशी खास पोस्ट शेअर करत त्याच्यावरचं प्रेम व्यक्त केलं. ...

'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील लाडक्या दादूसने घेतली नवीन गाडी! नातवाचा आनंद गगनात मावेना, शेअर केला खास व्हिडीओ - Marathi News | maharashtrachi hasyajatra fame actor arun kadam buy new car share video on social media  | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील लाडक्या दादूसने घेतली नवीन गाडी! नातवाचा आनंद गगनात मावेना, शेअर केला खास व्हिडीओ

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेते अरुण कदम यांनी नवीन गाडी विकत घेतली आहे. याचा खास व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत त्यांनी चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे.  ...