
OOPS !
page you are looking for was not found
LATEST NEWS

महाराष्ट्र :आता ट्रम्प आणि फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉनही जाणार यांच्या पक्षात, कारण...! राऊतांचा भाजपाला बोचरा टोमणा
"हे आमचे जे गेले वीर ते गुलाल उधळत नाचत होते आणि नाचता नाचता तिकडे गेले आणि त्यांनी घेतले. निर्लज्ज नक्की कोणाला म्हणायचं? यांना म्हणायचं की घेणाऱ्यांना म्हणायचं?" ...

नागपूर :विदर्भात महायुतीचे ठरले! चार महापालिकांत शिंदेसेना, तर दोन ठिकाणी अजित पवारांची राष्ट्रवादी महायुतीत
Municipal Corporation Election 2026: मुंबई महानगर प्रदेशातील महापालिका निवडणुकांमध्ये भाजपने शिंदेसेनेला सोबत घेतले आहे. तोच पॅटर्न विदर्भात स्वीकारला असला, तरी दोन ठिकाणी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेतले आहे. ...

पुणे :प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये जाणार की उद्धवसेनेत?; उद्धव ठाकरेंचा फोन, पुण्यात राजकीय ट्विस्ट
मी भाजपा किंवा ज्या महायुतीमुळे राज्याचे वाटोळे झाले आहे त्या तिन्ही पक्षात कुठेही जाणार नाही असं प्रशांत जगताप यांनी स्पष्ट केले. ...

रायगड :खोपोलीत शिंदेसेनेच्या नगरसेविकेच्या पतीची हत्या! मुलाला शाळेत सोडून परत येत असताना केला हल्ला
खोपोलीमध्ये शिंदेसेनेच्या नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती मंगेश काळोखे यांची हत्या करण्यात आली आहे. शुक्रवारी सकाळी ही घटना घडली. ...

क्रिकेट :Vijay Hazare Trophy : कोण आहे Devendra Bora? ज्याच्यासमोर हिटमॅन रोहित 'गोल्डन डक'सह ठरला फ्लॉप
Who Is Uttarakhand Pacer Devendra Bora Dismissed Hitman Rohit Sharma : कोण आहे देवेंद्र बोरा? ज्यानं रोहित शर्माला गोल्डन डक करत लुटली मैफिल! ...

व्यापार :भारतातील युपीआय व्यवहारांत मोठी प्रादेशिक दरी; महाराष्ट्र अग्रस्थानी तर बिहार पिछाडीवर, कारण काय?
UPI Payment News: भारतातील प्रत्येक गल्लीबोळात आज क्यूआर कोड आणि युपीआय (UPI) पेमेंटची सुविधा पाहायला मिळते. युपीआयच्या माध्यमातून दरमहा २० अब्जांहून अधिक व्यवहार होत असून, देशातील एकूण डिजिटल पेमेंटमध्ये याचा वाटा सुमारे ८५% आहे. ...

राष्ट्रीय :तुमची इंडिगो फ्लाइट रद्द झाली होती का? आजपासून १०,००० रुपयांचे व्हाउचर मिळणार
डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात ज्या प्रवाशांना इंडिगोमुळे झालेल्या त्रासाला समोरे जावे लागले त्यांना १०,००० रुपयांचे ट्रॅव्हल व्हाउचर देण्यास सांगितले आहे. एअरलाइन आजपासून ट्रॅव्हल व्हाउचर देण्याची प्रक्रिया सुरू करत आहे. ...

राष्ट्रीय :Video : पंतप्रधान मोदींचा कार्यक्रम उरकला अन् शोभेसाठी लावलेल्या झाडाच्या कुंड्या लोकांनी पळवल्या!
लोकार्पण सोहळा संपताच काही लोकांनी तिथल्या सजावटीच्या कुंड्यांवर डल्ला मारला असून, याचे व्हिडिओ आता सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. ...

नवी मुंबई :२७ महापालिकांत कुणाचे किती नगरसेवक? गेल्यावेळी भाजपचे...; ४३९ जागा जिंकून काँग्रेस होती तिसऱ्या क्रमांकावर
- नारायण जाधव लोकमत न्यूज नेटवर्क नवी मुंबई : राज्यातील २९ महापालिकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. २०१५ ते २०१८ दरम्यान ... ...

व्यापार :शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; Sensex १५० अंकांनी घरसला, BEL टॉप गेनर
Stock Markets Today: शुक्रवारी देशांतर्गत शेअर बाजारांमध्ये घसरण दिसून आली. सेन्सेक्स १५० अंकांनी घसरला. निफ्टी ४० अंकांनी घसरला. ...

नाशिक :उद्धवसेनेला धक्का देण्याच्या नादात नाशिकमध्ये भाजपत राडा; पक्षप्रवेशावरून तीन तास हाय व्होल्टेज ड्रामा
मुख्य सोहळ्यास देवयानी फरांदे यांनी उपस्थित न राहता बहिष्कारच टाकला. मात्र, नंतर त्यांनी पक्षात प्रवेश करणाऱ्यांचे स्वागत केले व आपण निष्ठावंतांसाठी भांडत असल्याचे सांगितले. ...
