लाईव्ह न्यूज :

OOPS !

page you are looking for was not found

LATEST NEWS

"...तर राहुल गांधी दुसरे आंबेडकर सिद्ध होतील", ओबीसी समाजाला आवाहन करत काँग्रेसच्या मोठ्या नेत्याचं विधान - Marathi News | then Rahul Gandhi will prove to be another Ambedkar a big statement by a senior Congress leader appealing to the OBC community | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"...तर राहुल गांधी दुसरे आंबेडकर सिद्ध होतील", ओबीसी समाजाला आवाहन करत काँग्रेसच्या मोठ्या नेत्याचं विधान

"भागीदारी न्याय सम्मेलनात राहुल गांधी जे बोलले, ते इतर मागासवर्गाने (OBC) एकले, तर ते (राहुल गांधी) त्यांच्यासाठी 'दुसरे आंबेडकर' सिद्ध होतील. ओबीसी वर्गाने विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांच्या म्हणण्याचे समर्थन करायला हवे." ...

आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल - Marathi News | IT Park in Hinjewadi is moving out of Pune..! Ajit Pawar's strong words to the sarpanch | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल

मे महिन्यात झालेल्या पावसाळ्यात आयटी पार्क वॉटर पार्क झाले होते. त्यामुळे आयटीनगरी हिंजवडीतील समस्या ऐरणीवर आल्या आहेत. वाहतूक कोंडी, नागरी समस्या सोडवण्यासाठी अभियंत्यांनी आंदोलने केली. ...

२६ जुलै हा दिवस मुंबईकर कधीच विसरू शकत नाही! २० वर्षापूर्वी काय घडलं होतं त्या दिवशी? - Marathi News | 26 july 2005 flood mumbai What happened on that day 20 years ago? | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :२६ जुलै हा दिवस मुंबईकर कधीच विसरू शकत नाही! २० वर्षापूर्वी काय घडलं होतं त्या दिवशी?

२६ जुलै २००५ चा दिवस मुंबईकरांच्या कायमच आठवणीत राहिला आहे. त्या वर्षी उपनगरांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाला होता. ...

Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या - Marathi News | Thailand- Cambodia Conflict: 'Avoid travel to the border', embassy issues instructions to Indian tourists during Thailand-Cambodia conflict | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या

Thailand- Cambodia Conflict : थायलंड आणि कंबोडियामध्ये सुरू असलेल्या लष्करी संघर्षाने हिंसक वळण घेतले आहे. दोन्ही बाजूंनी लढाऊ विमाने, तोफखाना आणि भूदलाच्या तुकड्यांमधून हल्ले होत आहेत. ...

विवाहित वर्गमैत्रिणीला भेटला; पत्नीला घटस्फोट देत तिच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहिला, मग जे घडलं... - Marathi News | A man from Mumbai divorced his wife and lived with his girlfriend in a live-in relationship, alleging her that beat him and robbed him | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :विवाहित वर्गमैत्रिणीला भेटला; पत्नीला घटस्फोट देत तिच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहिला, मग जे घडलं...

महिलेच्या एका मित्राने त्याला धमकावत बिल्डिंग खाली बोलावले. त्याची तक्रार काळाचौकी पोलीस स्टेशनला केली होती. ...

अंगावर धावून गेली, चप्पल फेकून मारली अन्...; रुची गुज्जरची निर्मात्याला मारहाण, व्हिडीओ व्हायरल - Marathi News | ruchi gujjar beat producer karan singh chauhan in movie screening watch video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अंगावर धावून गेली, चप्पल फेकून मारली अन्...; रुची गुज्जरची निर्मात्याला मारहाण, व्हिडीओ व्हायरल

चित्रपट निर्मात्याला रुचीने भर कार्यक्रमात मारहाण केली आहे. 'सो लाँग व्हॅली' या रुचीच्या सिनेमाच्या मुंबईतील स्पेशल स्क्रिनिंग दरम्यान हा प्रकार घडला आहे. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.  ...

कॉलेजला जाण्यापूर्वी हवी होती लीन बॉडी; ऑनलाईन ट्रेंड, लिक्विड डाएट बेतलं जीवावर, मुलाचा मृत्यू - Marathi News | liquid diet trend 17 year old boy died in kanyakumari tamil nadu | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कॉलेजला जाण्यापूर्वी हवी होती लीन बॉडी; ऑनलाईन ट्रेंड, लिक्विड डाएट बेतलं जीवावर, मुलाचा मृत्यू

गेल्या काही दिवसांपासून मुलगा फक्त लिक्विड डाएट घेत होता आणि त्यासोबतच त्याने अलीकडेच वर्कआऊट करायला सुरुवात केली होती. ...

आता सैनिकांसाठी अरबी भाषा आणि इस्लाम शिकणे अनिवार्य, इस्रायलचा मोठा निर्णय! कारण काय? - Marathi News | Now it is mandatory for Israeli soldiers to learn Arabic language and Islam, Israel's big decision What is the reason | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आता सैनिकांसाठी अरबी भाषा आणि इस्लाम शिकणे अनिवार्य, इस्रायलचा मोठा निर्णय! कारण काय?

"पुढील वर्षाअखेरपर्यंत, AMAN (इस्रायलच्या लष्करी गुप्तचर संचालनालयाचे हिब्रू नाव) च्या सर्व कर्मचाऱ्यांकडून इस्लामचे अध्ययन करून घेतले जाईल. तसेच, ५० टक्के कर्मचाऱ्यांना अरबी भाषा शिकवली जाईल." ...

अरेरे! 'सैयारा' पाहून तुफान राडा; गर्लफ्रेंडसाठी थिएटरबाहेर भिडले २ तरुण, लाथा-बुक्क्यांनी मारहाण - Marathi News | gwalior watched movie saiyyara then came out of theater two boys fought for girlfriend video viral | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :अरेरे! 'सैयारा' पाहून तुफान राडा; गर्लफ्रेंडसाठी थिएटरबाहेर भिडले २ तरुण, लाथा-बुक्क्यांनी मारहाण

'सैयारा' हा चित्रपट पाहिल्यानंतर दोन मुलं गर्लफ्रेंडवरून एकमेकांशी भिडल्याची घडना घडली आहे. ...

Rain Update : ठाणे, रायगड, मुंबईत मुसळधार, ऑरेंज अलर्ट, पालघरसाठी रेड अलर्ट, भरती-ओहोटीबाबतही इशारा - Marathi News | Rain Update Torrential rain in Thane, Raigad, Mumbai, Orange alert, Red alert for Palghar, warning about high tides | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ठाणे, रायगड, मुंबईत मुसळधार, ऑरेंज अलर्ट, पालघरसाठी रेड अलर्ट, भरती-ओहोटीबाबतही इशारा

Rain Update : आज शनिवारी राज्यातील काही भागासाठी हवामान विभागाने अलर्ट जारी दिला आहे. ...

५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का? - Marathi News | TATA Sons profit increased 10 times in 5 years tata motors company of the group made the highest profit do you have stock | Latest business News at Lokmat.com

व्यापार :५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?

TATA Sons Profit Increase: टाटा समूहाची प्रमुख गुंतवणूक होल्डिंग कंपनी असलेल्या टाटा सन्सचा निव्वळ नफा गेल्या पाच वर्षांत जवळजवळ दहा पटीनं वाढला आहे. ...

'मला बुटाने मारा', सिद्धरामय्या अन् शिवकुमार यांच्या विशेष अधिकाऱ्यांमध्ये दिल्लीत हाणामारी; कारण काय? - Marathi News | karnataka politics Hit me with a shoe clash between cm Siddaramaiah and Shivakumar's special officers in Delhi; What is the reason? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'मला बुटाने मारा', सिद्धरामय्या अन् शिवकुमार यांच्या विशेष अधिकाऱ्यांमध्ये दिल्लीत हाणामारी; कारण काय?

महिला कर्मचाऱ्यांनी उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांच्या सहकाऱ्यांवर असभ्य वर्तनाचा आरोप केल्यानंतर हाणामारी सुरू झाली. ...