
OOPS !
page you are looking for was not found
LATEST NEWS

राष्ट्रीय :जे शिंदेंना मिळालं नाही ते नितीश कुमारांना मिळणार; बिहारमध्ये पुन्हा CM पद, फॉर्म्युला ठरला
भाजपाकडून नितीश कुमार यांच्या नावावर उघडपणे भाष्य केले जात नव्हते. हा निर्णय केंद्रीय नेतृत्व घेईल असं विधान भाजपा प्रदेशाध्यक्ष दिलीप जायसवाल यांनी केले होते ...

महाराष्ट्र :Accident: राज्यात नऊ महिन्यांत ११ हजार ५३२ मृत्यू; मुंबईत सर्वाधिक अपघात, 'हे' ठिकाण अत्यंत धोकादायक!
Maharashtra accident statistics: महाराष्ट्रात गेल्या नऊ महिन्यात १० हजाराहून अधिक लोकांचा रस्ता अपघातात मृत्यू झाला आहे. ...

आंतरराष्ट्रीय :सौदीचे प्रिन्स ७ वर्षानंतर अमेरिका दौऱ्यावर, ट्रम्प यांचा आनंद गगनात मावेना, कारणही आहे खास
Saudi Arab Prince America Visit: "ही केवळ भेट नव्हे तर क्राउन प्रिन्सचा सन्मानही होणार," असे ट्रम्प म्हणाले ...

व्यापार :पत्नीच्या नावे पोस्टाच्या ‘या’ स्कीममध्ये उघडा खातं; दर महिन्याला ₹९२५० चं मिळेल व्याज
Post Office Investment Scheme: पोस्ट ऑफिसची ही स्कीम अशा लोकांसाठी वरदानापेक्षा कमी नाही, ज्यांना आपली बचत सुरक्षित ठिकाणी ठेवायची आहे आणि दर महिन्याला काही निश्चित कमाई हवी आहे. पाहूया कोणती आहे ही स्कीम. ...

मुंबई :Mumbai: मिरा-भाईंदर मेट्रो ९ च्या कामावर भीषण अपघात; ६० फुटांवरून पडून सुपरवायझरचा मृत्यू!
Metro 9: मिरा-भाईंदर मेट्रो ९च्या कामादरम्यान आतापर्यंत विविध अपघात होऊन अनेकांना दुखपती व मृत्यू झाला. ...

आंतरराष्ट्रीय :"आईला कदाचित फाशीची शिक्षा देतील, पण लक्षात ठेवा..."; शेख हसीना यांच्या मुलाचा गंभीर इशारा
Sheikh Hasina Final Verdict, Son Sajeeb Wazed: शेख हसीना यांच्यावरील खटल्याची आज अंतिम सुनावणी ...

राष्ट्रीय :Lalu Yadav: राजदच्या पराभवानंतर लालू यांच्या घरात फूट; मुलींनी सोडले घर, तेजस्वी यादव यांच्यावर आरोप
Bihar Election: बिहार विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय जनता दलाचा दारुण पराभव झाल्यानंतर लालू प्रसाद यादव यांच्या कुटुंबात वादळ निर्माण झाले. ...

मुंबई :BMC Elections: मनसेमुळे मुंबईत महाविकास आघाडी फुटीच्या उंबरठ्यावर, नेमकं कारण काय?
Maha Vikas Aghadi: मुंबई महापालिकेत स्वबळावर निवडणूक लढवण्याची घोषणा काँग्रेसने केल्यानंतर महाविकास आघाडीच्या भवितव्याबाबत पुन्हा प्रश्न उपस्थित झाला आहे. ...

महाराष्ट्र :पालघर साधू हत्याकांडात ज्यांच्यावर गंभीर आरोप केले, त्यांनाच भाजपाने दिला पक्षात प्रवेश
महाविकास आघाडी शासनाच्या काळात गाजलेले पालघर साधु हत्याकांड सगळ्यांनाच माहिती आहे. या घटनेवरून भाजपाने मविआ सरकारविरोधात आरोपांचं रान उठवले होते. ...

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानात जाफर एक्सप्रेस पुन्हा टार्गेटवर; बॉम्बस्फोटाने रेल्वे ट्रॅक उद्ध्वस्त, अनर्थ टळला
जाफर एक्सप्रेस सातत्याने या वर्षभरात बंडखोरांच्या हल्ल्याचा सामना करत आहेत. या हल्ल्याची सुरुवात ११ मार्च रोजी झाली होती ...

आंतरराष्ट्रीय :शेख हसीना यांच्या खटल्याच्या निकालाआधी बांगलादेशात हिंसाचार, पोलिसांकडून आंदोलकांवर गोळीबार
Sheikh Hasina Bangladesh Politics: घाबरू नका, शेख हसीना यांचे पक्षाच्या नेत्यांना, कार्यकर्त्यांना आवाहन ...
