युवराज सिंगच्या बायोपिकमध्ये काम करायला आवडेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2016 13:52 IST2016-05-18T08:22:46+5:302016-05-18T13:52:46+5:30

 अभिनेता इमरान हाश्मी याने क्रिकेटर मोहम्मद अजहरू द्दीन याच्या आयुष्यावरील बायोपिक ‘अजहर’ मध्ये काम केले आहे. आता तो म्हणतोय ...

Yuvraj Singh would like to work in the biopic | युवराज सिंगच्या बायोपिकमध्ये काम करायला आवडेल

युवराज सिंगच्या बायोपिकमध्ये काम करायला आवडेल

 
भिनेता इमरान हाश्मी याने क्रिकेटर मोहम्मद अजहरू द्दीन याच्या आयुष्यावरील बायोपिक ‘अजहर’ मध्ये काम केले आहे. आता तो म्हणतोय की,‘ युवराज सिंग याच्या जीवनावर आधारित बायोपिकवर काम करायला मला आवडेल. ’

खरंतर त्याला विचारण्यात आले होते की, त्याला कुठल्या आणखी खेळाडूसोबत काम करायला आवडेल? तेव्हा त्याने सांगितले.  इमरान यानंतर ‘टायगर’ आणि ‘राझ रिबूट’ चित्रपटात दिसणार आहे.

‘राझ रिबूट’ विषयी त्याला विचारण्यात आले असता तो म्हणाला,‘ चित्रपट सप्टेंबर महिन्यात रिलीज होणार आहे. आम्ही ‘राझ ३’ पेक्षा पण जास्त भयानक चित्रपट बनवू इच्छीत आहोत. पाहूयात... काय होते ते?’ 

yuvraj singh

Web Title: Yuvraj Singh would like to work in the biopic