यामी-पुल्कित गेले रोमँटिक हॉलीडे वर ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2016 14:17 IST2016-05-18T08:47:05+5:302016-05-18T14:17:05+5:30

 ‘सनम रे ’ फेम हॉट कपल पुल्कित सम्राट आणि यामी गौतम हे चित्रपटानंतर अचानक गायबच झाले ना! ते म्हणे ...

Yami-Pulkit went on romantic holiday? | यामी-पुल्कित गेले रोमँटिक हॉलीडे वर ?

यामी-पुल्कित गेले रोमँटिक हॉलीडे वर ?

 
सनम रे ’ फेम हॉट कपल पुल्कित सम्राट आणि यामी गौतम हे चित्रपटानंतर अचानक गायबच झाले ना! ते म्हणे एका अज्ञात ठिकाणी रोमँटिक हॉलीडे वर गेले असल्याचे कळते आहे.

वेल, खरंतर काय आहे माहितीये का? यामी ही हृतिक रोशनच्या ‘काबिल’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. पण, तिला अचानक आठवड्याची सुट्टी मिळाली. या सुट्टीचे सोने करावे म्हणून तिने पुल्कितला सोबत घेऊन रोमँटिक ठिकाणी जाण्याचा प्लॅन केला.

मात्र, ते जेव्हा परतत होते तेव्हा येताना एअरपोर्टवरून ते एकत्र आले पण, जाताना मात्र वेगवेगळे जाताना दिसले.

Web Title: Yami-Pulkit went on romantic holiday?