कटप्पाने बाहुबली को क्यों मारा? उत्तर हवे, तर हा व्हिडिओ पाहा..

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2016 17:04 IST2016-04-02T00:00:29+5:302016-04-01T17:04:25+5:30

कटप्पाने बाहुबली को क्यों मारा? हे कोडे अद्यापही अनेकांना सुटलेले नाही. पण आता ‘बाहुबली’चे दिग्दर्शक एस.एस. राजमौली यांनी या प्रश्नाचे उत्तर दिलेय. 

Why did Katpapan hit Bahubali? If you need answers, watch this video .. | कटप्पाने बाहुबली को क्यों मारा? उत्तर हवे, तर हा व्हिडिओ पाहा..

कटप्पाने बाहुबली को क्यों मारा? उत्तर हवे, तर हा व्हिडिओ पाहा..

प्पाने बाहुबली को क्यों मारा? हे कोडे अद्यापही अनेकांना सुटलेले नाही. सोशल मीडियावर यावर चर्चा झाली, तर्कवितर्क रंगले पण हे कोडे कायम ते कायम. पण आता ‘बाहुबली’चे दिग्दर्शक एस.एस. राजमौली यांनी या प्रश्नाचे उत्तर दिलेय. धर्मा प्रॉडक्शनने राजमौली यांच्या मुलाखतीचा एक व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे.  कटप्पाने बाहुबली को क्यों मारा?  या प्रश्नाचे उत्तर राजमौली यांनी या मुलाखतीत दिले आहे.
एस. एस. राजमौली यांच्या ‘बाहुबली’ने बॉक्स आॅफिसचे संपूर्ण रेकॉर्ड तोडले. आता ‘बाहुबली’चा दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे.

Web Title: Why did Katpapan hit Bahubali? If you need answers, watch this video ..