ठाण्याहून बोरीवली आणि वसईच्या दिशेने जाणाऱ्या घोडबंदर रस्त्यावर ट्राफिक जाम. मोठ्या वाहनांमुळे तसेच रस्त्यावर सुरु असलेल्या कामांमुळे नागरिकांना त्रास.
नाशिक : येथील गांधीनगरच्या कॉम्बॅट आर्मी एव्हीएशन ट्रेनिंग स्कुलच्या लढाऊ वैमानिकांच्या ४३व्या तुकडीचा पदवीप्रदान सोहळा लष्करी थाटात सुरू. सेना मेडल डायरेक्टर जनरल अँड कर्नल कमांडंट लेफ्टनंट जनरल विनोद नंबियार यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती.
Donald Trump iPhone India News: भारतात आयफोन निर्मितीच्या हालचाली सुरू असतानाच अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अॅपलचे सीईओ टिम कुक यांना टॅरिफ अस्त्र उपसण्याचा इशारा दिला आहे. ...
वैष्णवीच्या सासू, पती आणि नणंद यांना यापूर्वीच अटक करण्यात आली होती, आता मुख्य आरोपींपैकी राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे यांना अटक करण्यात आली आहे ...
भारत-पाकिस्तान यांच्यातील संघर्षानंतर गुप्तचर यंत्रणांनी आतापर्यंत १४ पाकिस्तानी गुप्तहेराना अटक केलीय. यात सर्वाधिक नाव चर्चिले गेले युट्यूबर ज्योती मल्होत्रा हीच. आता पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या मोहम्मद हारून याला दिल्लीत अटक करण्यात आलीये. ...
Rahul Gandhi: राहुल गांधी यांनी काँग्रेसचे प्रवक्ते आणि प्रसारमाध्यमांमधील चर्चांमध्ये सहभागी होणाऱ्या माध्यम तज्ज्ञांना खास कानमंत्र दिला आहे. राहुल गांधी यांनी या नेत्यांना पक्षाची बाजू भक्कमपणे मांडण्यासाठी आणि भाजपाला त्यांच्याच आखाड्यात चितपट कर ...
Crime News: अनैतिक संबंधांतून उत्तर दिल्लीतील गुलाबी नगर परिसरात एक गंभीर गुन्हा घडला आहे. येथे एका व्यक्तीने त्याच्या पत्नीला एका १७ वर्षांच्या मुलासोबत आक्षेपार्ह स्थितीत पाहिल्यानंतर त्या मुलाची डोक्यावर सिलेंडर मारून हत्या केली. ...
CJI B R Gavai news: सरन्यायाधीश झाल्यानंतर पहिल्यांदाच महाराष्ट्रात आलेल्या बी.आर. गवई यांच्या स्वागतासा महाराष्ट्राच्या मुख्य सचिव, पोलीस महासंचालक आणि मुंबईचे पोलीस आयुक्त अनुपस्थित होते. हे प्रकरण सुप्रीम कोर्टात गेल्यानंतर सरन्यायाधीश गवईंनी याचि ...