सनी बनणार निर्माती ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2016 14:55 IST2016-05-18T09:25:40+5:302016-05-18T14:55:40+5:30

 पूर्वाश्रमीची पोर्नस्टार सनी लिओनी ही ‘वन नाईट स्टँण्ड’ मध्ये अशातच दिसली होती. आता ती अभिनयाच्या क्षेत्रातून बाहेर पडून निर्माती ...

Sunny maker? | सनी बनणार निर्माती ?

सनी बनणार निर्माती ?

 
ूर्वाश्रमीची पोर्नस्टार सनी लिओनी ही ‘वन नाईट स्टँण्ड’ मध्ये अशातच दिसली होती. आता ती अभिनयाच्या क्षेत्रातून बाहेर पडून निर्माती बनणार आहे म्हणे. पती डेनिअल वेबर तिला मार्गदर्शन करणार असून तिला निर्मितीची पाऊलवाट फार काही अवघड जाईल असे वाटत नाही.

Web Title: Sunny maker?