श्रियाची फुल टू धमाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2016 12:58 IST2016-05-04T07:28:10+5:302016-05-04T12:58:10+5:30

अभिनेत्री श्रिया सरन हिने तिच्या बिझी शेड्युलमधून वेळ काढून पूर्ण दिवस मुंबईतील किडझिनिया येथे घालवला. यावेळी श्रियाचा भाचाही तिच्यासोबत ...

Shriya's full-to-do | श्रियाची फुल टू धमाल

श्रियाची फुल टू धमाल

िनेत्री श्रिया सरन हिने तिच्या बिझी शेड्युलमधून वेळ काढून पूर्ण दिवस मुंबईतील किडझिनिया येथे घालवला. यावेळी श्रियाचा भाचाही तिच्यासोबत होता. किडझिनियामध्ये तिने तिच्या भाचासोबत खूप धमालमस्ती केली.

तिच्या भाच्याला किडझिनिया आवडत असल्याने तो अनेकवेळा तिथे जातो. पण श्रियाला तिच्या चित्रीकरणामुळे कधीच त्याच्यासोबत जायला वेळ मिळत नाही. पण आज श्रियानेही त्याच्यासाठी वेळ काढल्यामुळे तो खूपच खूश होता.

Web Title: Shriya's full-to-do