स लमान खानचा आगामी चित्रपट 'प्रेम रतन...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2016 13:44 IST2016-01-16T01:18:16+5:302016-02-06T13:44:50+5:30

स लमान खानचा आगामी चित्रपट 'प्रेम रतन धन पायो' चे आणखी एक पोस्टर लाँच करण्यात आले आहे. यात सलमानने ...

Salman Khan's upcoming film Prem Ratan ... | स लमान खानचा आगामी चित्रपट 'प्रेम रतन...

स लमान खानचा आगामी चित्रपट 'प्रेम रतन...

लमान खानचा आगामी चित्रपट 'प्रेम रतन धन पायो' चे आणखी एक पोस्टर लाँच करण्यात आले आहे. यात सलमानने अशी पोझ त्याची एक्स गर्लफ्रेंड ऐश्‍वर्या राय हिच्यासोबत 'हम दिल दे चुके सनम' मध्ये दिली होती. 'आँखों की गुस्ताखियाँ..' मध्ये सलमान ऐश्‍वर्याची वेणी पकडतो, असाच सीन या चित्रपटात असेल. फक्त ऐश्‍वर्याच्या जागेवर सोनम कपूर यात दिसते आहे. 

Web Title: Salman Khan's upcoming film Prem Ratan ...