​रणबीर होणार नवीन घरात शिफ्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2016 13:32 IST2016-09-22T07:53:48+5:302016-09-22T13:32:38+5:30

 रणबीर कपूरचा 28 सप्टेंबरला वाढदिवस आहे. या वाढदिवसापूर्वीच रणबीर हा नवीन घरामध्ये शिफ्ट होणार आहे. सूत्रांनुसार नवीर घर संपूर्णपणे ...

Ranbir will shift to a new house | ​रणबीर होणार नवीन घरात शिफ्ट

​रणबीर होणार नवीन घरात शिफ्ट


/> रणबीर कपूरचा 28 सप्टेंबरला वाढदिवस आहे. या वाढदिवसापूर्वीच रणबीर हा नवीन घरामध्ये शिफ्ट होणार आहे. सूत्रांनुसार नवीर घर संपूर्णपणे तयार असून, रणबीर लवकरच त्यात शिफ्ट होत आहे. सध्या तो ‘ऐ दिल है मुश्किल’ च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. तरीही तो आपल्या घरासाठी वेळ काढत आहे. रणबीरच्या या नवीन घराची इंटीरियर डिजाइनिंग शाहरुखची पत्नी गौरी खानने केलेली आहे. रणबीर कपूर, ऐश्वर्या रॉय -बच्चन व अनुष्का शर्मा स्टारर चित्रपट ऐ दिल है मुश्किल  हा दिवाळीला रिलीज होत आहे. सलमान खानने  सुद्धा अलीकडेच नवीन घरात शिफ्ट होण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्याने घरही फाईनल केलेले आहे. 

Web Title: Ranbir will shift to a new house