प्रियांकाचा हॉट मॅगझीन शूट...!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2016 11:45 IST2016-09-22T06:15:26+5:302016-09-22T11:45:26+5:30

तिच्या बिझी शेड्यूलमधून वेळ काढून तिने मॅगझीन शूटसाठी वेळ काढला. तिचे ‘फिल्मफेअर मॅगझीन’ साठीचे फोटोशूट यूटयूबवर शेअर करण्यात आले आहे.

Priyanka's Hot Magazine Shoot ...! | प्रियांकाचा हॉट मॅगझीन शूट...!

प्रियांकाचा हॉट मॅगझीन शूट...!

 
्रियांका चोप्रा ही सध्या ‘क्वांटिको’च्या दुसऱ्या  सीजनच्या शूटींगमध्ये व्यस्त आहे. तिच्या बिझी शेड्यूलमधून वेळ काढून तिने मॅगझीन शूटसाठी वेळ काढला. तिचे ‘फिल्मफेअर मॅगझीन’ साठीचे फोटोशूट यूटयूबवर शेअर करण्यात आले आहे.

फोटोशूटमध्ये ती अतिशय हॉट अ‍ॅण्ड ग्लॅमरस दिसत आहे. या फोटोशूटचा मेकिंग आॅफ देखील अत्यंत सुरेख बनवण्यात आला आहे. क्वांटिकोच्या दुसऱ्या  सीजनचा प्रिमियर २५ सप्टेंबरला असून ती ‘बेवॉच’मध्ये द्वेने सोबत दिसणार आहे. 

">http://

magazine shoot

Web Title: Priyanka's Hot Magazine Shoot ...!