पंतप्रधान नरेंद्र मोदी बर्लिन येथे असल्याचे प्रियांकाला कळले अन् तिने पंतप्रधानांची भेट घेण्याचे ठरविले. मोदींबरोबरचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले. प्रियांकाच्या मोदींसोबतच्या या फोटोला हजारो लाईक्स मिळालेत. पण तेवढ्याच अनेकांना प्रियांकाचा ...
‘राब्ता’ या हिंदी चित्रपटामुळे चर्चेत असलेले सुशांतसिंग राजपूत आणि क्रिती सॅनन हे अलीकडेच इंटरनॅशनल एअरपोर्टवर एकत्र दिसले. कलरफुल टॉप आणि प्लाझो या ड्रेसिंगमध्ये क्रिती तर टिशर्ट आणि जीन्स मध्ये सुशांत अशा कॅज्युअल अंदाजात दोघेही दिसून आले. ...
‘मिरर गेम’ या चित्रपटाची स्क्रिनिंग अलीकडेच मुंबईत पार पडली. यावेळी गुलशन ग्रोव्हर, पूजा बत्रा, अक्षय कुमार, एकता कपूर आदींनी उपस्थिती नोंदवली होती. ...
शाहरूख खान एका अपघातातून सुदैवाने बचावला. सध्या शाहरूख आनंद एल राय यांच्या एका चित्रपटात बिझी आहे. या चित्रपटाचे नाव अद्याप ठरलेले नाही. पण चित्रपटाचे शूटींग जोरात सुरु आहे. या चित्रपटाच्या सेटवरच अपघात झाला आणि शाहरूख थोडक्यात बचावला. ...
दक्षिणेतील जनतेचा देव म्हणजेच अभिनेता रजनीकांत अलीकडेच मुंबईत एका चित्रपटाच्या शूटिंगसाठी आला होता. तो आला अन् गर्दी झाली नाही, म्हणजे नवलच. नाही का? ...
‘हृदयांतर’ या मराठी चित्रपटाच्या ट्रेलर लाँचिंग सोहळा अलीकडेच मुंबईत पार पडला. त्यावेळी हृतिक रोशन, सुबोध भावे, मुक्ता बर्वे आणि चित्रपटाच्या टीमची उपस्थिती होती. ...