थलैवा रजनीकांत मुंबईत ....

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:19 IST2017-05-31T05:31:35+5:302018-06-27T20:19:33+5:30

दक्षिणेतील जनतेचा देव म्हणजेच अभिनेता रजनीकांत अलीकडेच मुंबईत एका चित्रपटाच्या शूटिंगसाठी आला होता. तो आला अन् गर्दी झाली नाही, म्हणजे नवलच. नाही का?

Thaliva Rajinikanth in Mumbai .... | थलैवा रजनीकांत मुंबईत ....

थलैवा रजनीकांत मुंबईत ....

्षिणेतील जनतेचा देव म्हणजेच अभिनेता रजनीकांत अलीकडेच मुंबईत एका चित्रपटाच्या शूटिंगसाठी आला होता. तो आला अन् गर्दी झाली नाही, म्हणजे नवलच. नाही का?
रजनीकांतचा चाहता कोण नाही? तो मुंबईत येणार म्हटल्यावर अशी अलोट गर्दी उसळली होती.

Web Title: Thaliva Rajinikanth in Mumbai ....