‘हृदयांतर’चा ट्रेलर लाँच सोहळा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:19 IST2017-05-31T04:55:52+5:302018-06-27T20:19:35+5:30

‘हृदयांतर’ या मराठी चित्रपटाच्या ट्रेलर लाँचिंग सोहळा अलीकडेच मुंबईत पार पडला. त्यावेळी हृतिक रोशन, सुबोध भावे, मुक्ता बर्वे आणि चित्रपटाच्या टीमची उपस्थिती होती.

'Heartbreak' trailer launch ceremony! | ‘हृदयांतर’चा ट्रेलर लाँच सोहळा!

‘हृदयांतर’चा ट्रेलर लाँच सोहळा!

ृदयांतर’ या मराठी चित्रपटाच्या ट्रेलर लाँचिंग सोहळा अलीकडेच मुंबईत पार पडला. त्यावेळी हृतिक रोशन, सुबोध भावे, मुक्ता बर्वे आणि चित्रपटाच्या टीमची उपस्थिती होती.
मुक्ता बर्वे आणि सुबोध भावे हे या चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. त्यांची ही एकत्र पोझ.

Web Title: 'Heartbreak' trailer launch ceremony!