Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

‘बेबी डॉल’ सनी लिओनीला मिळाला आणखी एक साऊथचा सिनेमा! - Marathi News | sunny leone acting in a malayalam film madhura raja | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :‘बेबी डॉल’ सनी लिओनीला मिळाला आणखी एक साऊथचा सिनेमा!

आपल्या बोल्डनेसमुळे चर्चेत राहणारी अभिनेत्री सनी लिओनी आता साऊथ सिनेमांकडे वळली आहे. होय, सनी लवकरच एका तामिळ चित्रपटात लीड रोलमध्ये दिसेल. ...

OMG ! सनी लिओनी बनली जलपरी - Marathi News | OMG! sunny-leone-plays-a-mermaid-in-a-song-in-jhootha-kahin-ka | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :OMG ! सनी लिओनी बनली जलपरी

अभिनेत्री सनी लिओनीने आपल्या बहारदार डान्सने प्रेक्षकांना चांगलीच भुरळ पाडली आहे. आगामी चित्रपटातील एका खास गाण्यात जलपरीच्या रुपात पाहायला मिळणार आहे. ...

रेमो डिसूझाच्या सिनेमात श्रद्धा कपूर बनणार पाकिस्तानी डान्सर - Marathi News | shraddha kapoor playing pakistani dancer role in remo d'souza film | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :रेमो डिसूझाच्या सिनेमात श्रद्धा कपूर बनणार पाकिस्तानी डान्सर

श्रद्धा कपूर आपल्याला  'एबीसीडी 2' मध्ये दिसली होती. त्यानंतर ती या सिनेमाच्या पुढच्या सीझनमध्ये सुद्धा वर्णी लागली आहे. ...

शाहरुख खानच्या सिनेमातून प्रियांका चोप्राचा पत्ता कट, नव्या अभिनेत्रीचा शोध सुरु - Marathi News | Shahrukh khan next film don the final chapter priyanka chopra would not be in new actress makers searching | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :शाहरुख खानच्या सिनेमातून प्रियांका चोप्राचा पत्ता कट, नव्या अभिनेत्रीचा शोध सुरु

शाहरुख खानचा काही दिवसांपूर्वी रिलीज झालेला 'झिरो' सिनेमा बॉक्स ऑफिसवर पूर्णपणे फ्लॉप झाला. या अपयशातून बाहेर पडण्यासाठी शाहरुखने आपल्या आगामी सिनेमाच्या तयारीला लागला आहे. ...

कन्फर्म! प्रभासच्या लग्नाचा मुहूर्त ठरला, कुटुंबातील व्यक्तिनेच केलं कन्फर्म - Marathi News |  Confirming the marriage of Prabhas, the family members gave their information | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :कन्फर्म! प्रभासच्या लग्नाचा मुहूर्त ठरला, कुटुंबातील व्यक्तिनेच केलं कन्फर्म

बाहुबली सिनेमानंतर अभिनेता प्रभास रातोरात स्टार झाला. ‘बाहुबली-२’मध्ये त्याच्या अभिनेत्रीची भूमिका साकारणाऱ्या अनुष्का शेट्टीचे नाव त्याच्याशी नेहमीच जोडले जाते. ...

‘१० ईअर चॅलेंज’ पूर्ण करत अक्षय कुमारने दिली ‘गुड न्यूज’!! - Marathi News | akshay kumar and kareena kapoor khan starts shooting for karan johars good news | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :‘१० ईअर चॅलेंज’ पूर्ण करत अक्षय कुमारने दिली ‘गुड न्यूज’!!

अक्षय कुमार व करिना कपूर यांच्या चाहत्यांसाठी एक ‘गुड न्यूज’ आहे. होय, ‘गुड न्यूज’चे शूटींग सुरु झालेय. ...

स्वत:च्या मेहनतीवर कोट्यधीश झाले 'हे' अभिनेते - Marathi News | Bollywoods self made millionaire actors | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :स्वत:च्या मेहनतीवर कोट्यधीश झाले 'हे' अभिनेते

जया बच्चन को गुस्सा क्यों आता है? अखेर श्वेता बच्चनने सांगितले खरे कारण!! - Marathi News | shweta bachchan abhishek bachchan revealed jaya bachchan suffering from claustrophobic | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :जया बच्चन को गुस्सा क्यों आता है? अखेर श्वेता बच्चनने सांगितले खरे कारण!!

जया बच्चन यांना इतका राग का येतो, हे आत्तापर्यंत अनेकांना पडलेले कोडे होते. पण अलीकडे जया यांचा मुलगा अभिषेक बच्चन आणि मुलगी श्वेता बच्चन यांनी या प्रश्नाचे उत्तर दिले. होय, जया अचानक संतापतात याचे कारण आहे, त्यांचा आजार.  ...

अक्षरा हासननंतर हंसिका मोटवानीचे प्रायव्हेट फोटो लीक?? - Marathi News | Hansika's private photos leaked online by hackers | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :अक्षरा हासननंतर हंसिका मोटवानीचे प्रायव्हेट फोटो लीक??

काही दिवसांपूर्वी अभिनेत्री अक्षरा हासन हिचे प्रायव्हेट फोटो लीक झाले होते. आता अभिनेत्री हंसिका मोटवानी हिचे प्रायव्हेट फोटो आॅनलाईन लीक झाल्याचे उघडकीस आले आहे. ...