Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

श्रिया पिळगावकर म्हणते, हा निव्वळ लोकांचा गैरसमज - Marathi News | Sharia Pilgaonkar says, this is a misunderstanding of the net people | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :श्रिया पिळगावकर म्हणते, हा निव्वळ लोकांचा गैरसमज

श्रिया पिळगावकर अभिनेता राणा दग्गुबत्ती लवकरच 'हाथी मेरे साथी' चित्रपटात दिसणार आहे. ...

‘रंगीला राजा’ फ्लॉप होताच बिथरले पहलाज निहलानी! म्हणे, हा मला व गोविंदाला संपवण्याचा कट!! - Marathi News | pahlaj nihalani on rangeela raja failure people who want to finish off me | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :‘रंगीला राजा’ फ्लॉप होताच बिथरले पहलाज निहलानी! म्हणे, हा मला व गोविंदाला संपवण्याचा कट!!

गोविंदा स्टारर ‘रंगीला राजा’ हा चित्रपट अलीकडेच रिलीज झाला आणि बॉक्स ऑफ‍िसवर दणकून आपटला. पण ‘रंगीला राजा’चे निर्माते आणि सेन्सॉर बोर्डाचे माजी अध्यक्ष पहलाज निहलानी यांनी मानाल तर, ‘रंगीला राजा’ विरोधात जाणीवपूर्वक अपप्रचार करण्यात आल्या. ...

पाहा, प्रतिक बब्बर व सान्या सागरच्या मेहंदी व हळद सेरेमनीचे फोटो!! - Marathi News | Prateik Babbar and Sanya Sagar wedding see haldi and mehendi ceremony pics | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :पाहा, प्रतिक बब्बर व सान्या सागरच्या मेहंदी व हळद सेरेमनीचे फोटो!!

अभिनेत्री स्मिता पाटील आणि अभिनेते व राजकीय नेते राज बब्बर यांचा मुलगा प्रतीक बब्बर आज गर्लफ्रेन्ड सान्या सागरसोबत लग्नबंधनात अडकणार आहे. ...

एका बड्या स्टारने फोन केला अन् अमृता रावच्या हातचा ‘चित्रपट’ गेला...!! - Marathi News | amrita rao shares her experience she replaced by star kid in a film | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :एका बड्या स्टारने फोन केला अन् अमृता रावच्या हातचा ‘चित्रपट’ गेला...!!

तूर्तास अमृता आपल्या या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. अशाच एका प्रमोशनल इव्हेंटमध्ये अमृताने इंडस्ट्रीतील एक अतिशय वाईट अनुभव शेअर केला. ...

‘सिम्बा’ चित्रपटातील ‘आँख मारे’ गाण्यावर पतीसोबत थिरकली सनी लिओनी; व्हिडीओ चर्चेत! - Marathi News | 'Sunny Leone' in 'Simea' song with her husband; Video chat! | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :‘सिम्बा’ चित्रपटातील ‘आँख मारे’ गाण्यावर पतीसोबत थिरकली सनी लिओनी; व्हिडीओ चर्चेत!

बॉलिवूडची हॉट अ‍ॅण्ड ब्युटीफुल असलेल्या सनी लिओनी हिने तिचा नवरा डॅनिअल वेबर याच्यासोबत ‘आँख मारे’ या गाण्यावर डान्स केला. तो तिला इतका आवडला की, तो तिने चक्क तिच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर शेअर देखील केला. ...

नंबी नारायण यांच्या रुपातील बॉलिवूडच्या ‘या’ अभिनेत्याला झाले ओळखणे कठीण ! - Marathi News | It is difficult to identify the actor as 'Nambi Narayan'. | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :नंबी नारायण यांच्या रुपातील बॉलिवूडच्या ‘या’ अभिनेत्याला झाले ओळखणे कठीण !

नुकताच त्याचा एक फोटो सोशल मीडियामध्ये झळकला आहे. यात तो शास्त्रज्ञ नंबी नारायण यांच्यासोबत दिसत आहे. दोघांच्याकडे पाहिले तर खरे नंबी नारायण कोण असा प्रश्न पडावा इतके त्याच्या लूकमध्ये सारखेपणा आहे. ...

नणंद श्वेता बच्चनला आवडत नाही ऐश्वर्याची ‘ही’ गोष्ट! - Marathi News | Nandan Shweta Bachchan does not like Aishwarya's 'this' thing! | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :नणंद श्वेता बच्चनला आवडत नाही ऐश्वर्याची ‘ही’ गोष्ट!

छोटया पडद्यावर करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ शोमध्ये अभिषेक बच्चन आणि श्वेता नंदा बच्चन ही भाऊ-बहिणीची जोडी बघावयास मिळाली. आत्तापर्यंत बऱ्याच भाऊ-बहिणींची जोडी पाहायला मिळाल्या आहेत. ...

आई सनीकडे जाताच खुदूखुदू हसायला लागली चिमुकली निशा! - Marathi News | Sunny Leone Daughter Nisha smiled as soon as she came to her | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :आई सनीकडे जाताच खुदूखुदू हसायला लागली चिमुकली निशा!

अलीकडेच सनी पती डॅनियल वेबर आणि मुलगी निशा कौर वेबरसोबत दिसली. यादरम्यान निशा मम्मी-पप्पा दोघांचा हात धरून चालताना दिसली. पण अचानक निशा आईच्या कडेवर जाण्यासाठी रडू लागली. निशाला रडताना पाहून सनीने तिला कडेवर घेतले आणि मुलीला शांत केले. ...

भोजपुरी अभिनेत्री राणी चॅटर्जीने म्हटले,‘अपना टाइम आयेगा’; व्हिडीओ व्हायरल! - Marathi News | Bhojpuri actress Rani Chatterjee said, 'My time will come'; Video Viral! | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :भोजपुरी अभिनेत्री राणी चॅटर्जीने म्हटले,‘अपना टाइम आयेगा’; व्हिडीओ व्हायरल!

आता या चित्रपटातील पहिले रॅप साँग 'अपना टाईम आयेगा' हे प्रदर्शित करण्यात आले आहे. या गाण्यात रणवीरचा हटके अंदाज पाहायला मिळत आहे. आता हेच पाहा ना, भोजपुरी अभिनेत्री राणी चॅटर्जीने देखील एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. ...