बॉलिवूडची बेबो अर्थात करिना कपूर खान एक नवी इनिंग सुरु करणार, ही बातमी कानावर आली आणि चाहत्यांचा उत्साह दुणावला. होय, काँग्रेसच्या तिकिटावर करिना निवडणूक लढणार, हीच ती बातमी. भोपाळमधून बेबो लोकसभा निवडणूक लढणार, असेही या बातमीत म्हटले गेले. ...
‘सिम्बा’ स्टार रणवीर सिंग सध्या त्याच्या ‘गली बॉय’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला. आता या चित्रपटाचे नवे गाणे रिलीज झाले. होय, ‘मेरे गली में’ असे या गाण्याचे बोल आहेत. ...