अभिनेत्री ईशा देओल पुन्हा एकदा गुड न्यूज देणार आहे. ही गुड न्यूज काय असेल, हे जाणून घेण्यासाठी तुम्ही उत्सुक असाल ना... ईशा दुसऱ्यांदा आई होणार आहे. ...
दिग्दर्शक प्रदीप सरकार आणि विद्या बालन ही हिट जोडी पडद्यावर पुन्हा एकदा येण्यास सज्ज झाली आहे. १४ वर्षांपूर्वी प्रदीप सरकार यांच्या परिणितामध्ये विद्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. ...
आर. माधवनचा 'रॉकेट्री : द नंबी इफेक्ट' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. भारतीय अवकाश संशोधन संस्थेतील (इस्रो) भूतपूर्व शास्त्रज्ञ एस. नंबी नारायणन यांच्यावर हा चित्रपट भाष्य करतो. ...
या भूमिकेला न्याय देण्यासाठी मी चंबलच्या खोऱ्यात एक महिना घालवला. त्यानंतर जेव्हा शूटिंग सुरु झाली तेव्हा एक आठवडा आधीच लोकेशनवर पोहोचले. एवढेच काय तर ४५ दिवस मी एकदम अंडरग्राउंड राहिले. ...
दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगचे लग्न हे बी-टाऊनमधील सगळ्यात हॉट कपल आहे. लग्नाला दोन महिने उलटून गेली तरी कोणत्याना कोणत्या कारणामुळे दीपवीर चर्चेत असतात. ...
मुलांच्या बाबतीत आपली आणि पत्नी मीरा राजपूतची भूमिका वेगवेगळी असल्याचे शाहिद कपूरने सांगतो. दोन्ही मुलांची जेव्हा गोष्ट येते तेव्हा मीरा त्याला शांत राहण्याचा सल्ला देते तर त्याला वाटते की मीरा खूप कॅज्युअल आहे. ...