आलिया भट्ट सध्या तिचा आगामी सिनेमा ‘कलंक’मुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाच्या सेटवरचे काही फोटो व व्हिडिओ लीक झाले होते आणि बघता बघता सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. आता या चित्रपटाच्या ‘wraps up’ पार्टीचे फोटो व्हायरल होत आहेत. ...
९० च्या दशकात अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट देणारा अभिनेता गोविंदाचे करिअर सध्या गटांगळ्या खाताना दिसतेय. होय, गत ११ वर्षांत त्याचे चित्रपट धडाधड आपटत आहेत. गोविंदाच्या चाहत्यांची संख्या कमी झालेली नाही. पण त्याचे अलीकडचे चित्रपट मात्र चाहत्यांना जराही भाव ...
अभिनेत्री कंगना राणौतचा ‘मणिकर्णिका - द क्वीन ऑफ झांसी’ हा चित्रपट येत्या २५ तारखेला प्रदर्शित होतोय. पण चित्रपटाच्या प्रदर्शनाआधी ‘मणिकर्णिका’च्या टीमला धक्का देणारी बातमी समोर आली आहे. होय, कंगनाच्या या चित्रपटाचे निर्माते कमल जैन यांना अर्धांगवायू ...
बोनी कपूर आणि श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूरने ‘धडक’ चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू केला. जान्हवीचा हा चित्रपट प्रेक्षकांनीही डोक्यावर घेतला. पण याऊपरही जान्हवीचे पापा बोनी कपूर यांना मुलीच्या करिअरची चिंता सतावताना दिसतेय. ताज्या बातमीवरून तरी हेच दिसतेय ...
प्रतिक बब्बरने २००८ मध्ये ‘जाने तू या जाने ना’ या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू केला होता. यानंतर ‘धोबी घाट’, ‘दम मारो दम’, ‘एक दिवाना था’ या चित्रपटांत प्रतीक दिसला. ...