बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोणचे नाव यशस्वी अभिनेत्रींच्या यादीत दाखल झाले आहे. तिने नुकताच एक सिनेमा सहकलाकारांपेक्षा कमी मानधन देत असल्यामुळे नाकारला आहे. ...
करण जोहर दिग्दर्शित कलंक चित्रपटाचे चित्रीकरण काही दिवसांपूर्वी सुरू झाले होते. या चित्रपटात अभिनेता वरूण धवन आणि आलिया भट मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. ...
नवाजुद्दीन सिद्दीकी आणि सान्या मल्होत्रा फोटोग्राफ सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. बर्लिन फिल्म फेस्टिव्हलमध्ये देखील दाखवला जाणार आहे. ...
‘बाहुबली’ आणि ‘बाहुबली 2’ या प्रभासच्या दोन्ही चित्रपटांना इतके यश मिळाले की, बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने अगदी रेकॉर्डबे्रक कमाई केली. या दोन्ही चित्रपटानंतर चाहते प्रभासचा आगामी चित्रपट ‘साहो’कडे डोळे लावून बसले आहेत. ...
येत्या २५ जानेवारीला कंगना राणौतचा ‘मणिकर्णिका- द क्वीन ऑफ झांसी’ हा चित्रपट रिलीज होतोय. पण तत्पूर्वी करणी सेनेने कंगनाच्या या आगामी चित्रपटाविरोधात रणशिंग फुंकले आहे. होय, ‘पद्मावत’या चित्रपटाला विरोध करणारी तीच ती करणी सेना. ...
‘भारत’ नंतर भाईजान ‘दबंग 3’चे शूटींग सुरु करणार आहे. या चित्रपटात सलमानच्या अपोझिट पुन्हा एकदा सोनाक्षी सिन्हा झळकणार आहे, हे सगळ्यांनाच ठाऊक आहे. पण चाहत्यांना खरी प्रतीक्षा आहे ती, या चित्रपटात विलेन कोण असणार हे जाणून घेण्याची. ...
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरच्या अफेअरच्या चर्चेला सध्या उधाण आले आहे. अर्थात दोघांनी हे रिलेशनशिप मान्य केले नाही. पण जगाला दाखवण्यात कुठलीही कसर सोडलेली नाही. मलायकाची ताजी पोस्ट तर बरेच काही सांगणारी आहे. ...
कंगना राणौत सध्या आपला आगामी सिनेमा मणिकर्णिका: द क्वीन ऑफ झांसीच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. कंगनाचा हा सिनेमा 25 जानेवारीला रसिकांच्या भेटीला येणार आहे. ...
सन २०१६ मध्ये प्रियांका चोप्रा प्रथमच एका इंटरनॅशनल शोमध्ये दिसली होती. या शोचे नाव होते, ‘द एलन डीजेनेरस’. हा शो एक लोकप्रीय अमेरिकन टॉक शो आहे. आता सुमारे दोन वर्षांनंतर प्रियांका पुन्हा एकदा या शोमध्ये हजेरी लावणार आहे. ...