बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा सध्या चर्चेत आहे. कालचं सिद्धार्थने आपला ३४वा वाढदिवस साजरा केला. या वाढदिवसाची झक्कास पार्टीही रंगली. या पार्टीची नशा उतरली नाही की, ‘बर्थ डे बॉय’ सिद्धार्थचा एक फनी व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला ...
गतवर्षात चार दमदार चित्रपट देणारी अभिनेत्री तापसी पन्नू या वर्षांत आणखी एक दमदार चित्रपट घेऊन येणार होती. पण अचानक या चित्रपटातून तिला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. ...
काही दिवसांपूर्वी दीपक कलाल ड्रामा क्विन राखी सावंतसोबतच्या लग्नाच्या बातम्यांमुळे चर्चेत होता. पण हे लग्नही निव्वळ एक ड्रामा होता. आता राखी सावंतचा हा ‘बनता बनता राहिलेला नवरा’ पुन्हा एकदा चर्चेत आहेत. पुन्हा एका व्हिडिओमुळे. ...
रजनीकांत व अक्षय कुमार स्टारर ‘2.0’ या चित्रपटाने छप्परफाड कमाई केली. ‘2.0’च्या यशानंतर अक्षय कुमार पुन्हा एकदा दिग्दर्शक शंकर यांच्यासोबत काम करण्यास सज्ज झाला आहे. खास बात म्हणजे, या चित्रपटातही अक्षय पुन्हा एकदा निगेटीव्ह रोलमध्ये दिसणार आहे. ...
गेल्या काही दिवसांपासून ऋषी कपूर अमेरिकेत उपचार घेत आहेत. नीतू सिंगही त्यांच्यासोबत आहेत. याचदरम्यान नीतू यांनी ऋषी कपूर यांच्यासोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे आणि हा फोटो वेगाने व्हायरल होतोय. ...