Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

मस्तानीच्या प्रेमात वेडा झाला बाजीराव, दीपिकाचे आडनाव लावणार रणवीर ? - Marathi News | ranveer changing his surname with deepika surname? | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :मस्तानीच्या प्रेमात वेडा झाला बाजीराव, दीपिकाचे आडनाव लावणार रणवीर ?

दीपवीर लग्नानंतर देखील वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आहेत. लग्नानंतर दोन महिने उलटून गेले तरी ते कोणत्याना कोणत्या कारणांमुळे चर्चेत असतात. ...

'मैं रहूं या ना रहूं, भारत ये रहना चाहिए' कंगनाच्या मणिकर्णिकामधले दुसरे अंगावर शहारा आणणारं गाणं - Marathi News | kangana ranaut film manikarnika song bharat launch | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'मैं रहूं या ना रहूं, भारत ये रहना चाहिए' कंगनाच्या मणिकर्णिकामधले दुसरे अंगावर शहारा आणणारं गाणं

कंगना राणौतचा देशभक्तीवर आधारित सिनेमा मणिकर्णिका सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येण्यास सज्ज झाला आहे. सिनेमातील दुसरं गाणं नुकतेच लाँच झाले आहे. ...

'दंगल' गर्ल फातिमा सना शेख अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी करायची 'हे' काम? - Marathi News | 'Dangal' Girl Fatima Sana Sheikh fatima sana sheikh first job | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'दंगल' गर्ल फातिमा सना शेख अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी करायची 'हे' काम?

आज करिअरमध्ये यशस्वीरित्या वाटचाल करत असताना फातिमा आपले स्ट्रगलही विसरलेली नाही. त्यामुळे  संघर्षाचा काळच फातिमाला  भविष्यात आणखी चांगलं काम करण्याची नवी प्रेरणा आणि बळ  देते असे फातिमा सांगयला विसरत नाही. ...

Oops! अपनी बहन को कहो इतना पाऊट ना किया करे...; जेव्हा बेबोमुळे ट्रोल होते लोलो!! - Marathi News | Karisma Kapoor reveals she was trolled for this common habit of sister Kareena Kapoor Khan | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Oops! अपनी बहन को कहो इतना पाऊट ना किया करे...; जेव्हा बेबोमुळे ट्रोल होते लोलो!!

लोलो सतत बेबोचे फोटो सोशल मीडियावर शेअर करते. पण कधीकधी हेच, लोलोला महागात पडते. होय, स्वत:मुळे नाही तर बेबोमुळे लोलोला ट्रोल व्हावे लागते. ...

१९ वर्षांनंतर पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर परतणार आमिर खानचा भाऊ फैजल खान! - Marathi News | Aamir Khan's Brother Faisal Khan Set To Re-Launch Career As Singer | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :१९ वर्षांनंतर पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर परतणार आमिर खानचा भाऊ फैजल खान!

बाल कलाकार म्हणून फिल्मी दुनियेत पाऊल ठेवणारा अभिनेता फैजल खान लवकरच बॉलिवूडमध्ये वापसी करतोय. फैजल खान कोण, हे आम्ही सांगण्याची गरज नाही. होय, बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान याचा भाऊ. ...

'उरी' सिनेमाचा निर्माता रोनी स्क्रूवालाने केली ही घोषणा, ऐकून तुम्हालाही वाटेल अभिमान - Marathi News | 'Uri' producer Ronnie Screwvala 1 crore donate to welfare fund army widows army | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'उरी' सिनेमाचा निर्माता रोनी स्क्रूवालाने केली ही घोषणा, ऐकून तुम्हालाही वाटेल अभिमान

उरी-द सर्जिकल हा सिनेमा पाहताना आपले उर जेवढे अभिमानाने भरुन येते तशीच अभिमानास्पद गोष्ट या सिनेमाच्या निर्मात्यांने केली आहे. ...

दीपिकाचा एक्स बॉयफ्रेन्ड निहार पांड्या ‘या’ गायिकेसोबत बांधणार लग्नगाठ!! - Marathi News | Deepika Padukone's ex Nihar Pandya to marry singer Neeti Mohan | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :दीपिकाचा एक्स बॉयफ्रेन्ड निहार पांड्या ‘या’ गायिकेसोबत बांधणार लग्नगाठ!!

नव्या वर्षातही अनेक सेलिब्रिटी लग्नबंधनात अडकणार आहेत. होय, या यादीत दीपिका पादुकोणचा एक्स बॉयफ्रेन्ड निहार पांड्या याचे नाव पहिल्या क्रमांकावर आहे. ...

'हाथी मेरे साथी' चित्रपटात कल्की कोचलिनच्या जागी दिसणार 'ही' अभिनेत्री - Marathi News | Kalki Koechlin's replace this actress will appear in 'Hathi Mare Saathi' movie | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'हाथी मेरे साथी' चित्रपटात कल्की कोचलिनच्या जागी दिसणार 'ही' अभिनेत्री

अभिनेता राणा दग्गुबत्ती लवकरच 'हाथी मेरे साथी' चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत अभिनेत्री कल्की कोचलिन मुख्य भूमिकेत दिसणार होती. ...

#10YearChallenge : हॉलिवूड, बॉलिवूडला वेड लावणारे 10 ईअर चॅलेंज म्हणजे काय रे भाऊ? - Marathi News | # 10YearChallenge: Hollywood bollywood Takes Over the #10YearChallenge | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :#10YearChallenge : हॉलिवूड, बॉलिवूडला वेड लावणारे 10 ईअर चॅलेंज म्हणजे काय रे भाऊ?

सोशल मीडियावर कुठला ट्रेंड येईल,सांगता येत नाही. येथे रोज नवनवे ट्रेंड येतात आणि गाजतात. काही दिवसांपूर्वी ‘किकी चॅलेंज’ने सोशल मीडियाला क्रेजी केले होते. आता असेच एक चॅलेंज ट्रेंडमध्ये आहे. होय, या चॅलेंजचे नाव आहे, 10 Year Challenge. ...