तिने आपल्या इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेयर केला आहे. या बागेत वांगी, पालक, टोमॅटो अशा भाज्या उगवल्या आहेत हे या व्हिडीओमध्ये दिसत आहे. एवढेच नाही तर तिने काही फळेही लावली आहेत. ...
काजल मुगराई या दिल्ली स्थित पारलौकिक विद्यासंपन्न व्यावसायिक 'निळकंठ' या नव्या नेत्रदिपक ब्रॉडवेसह शंकर भगवानांचा जीवनपट उलगडून दाखवण्यास सज्ज झाल्या आहेत. ...
आपल्या अदांनी तरूणाईला वेड लावणारी आणि एका रात्रीत स्टार झालेली प्रिया प्रकाश वारियर हिचे क्रेज अद्यापही कमी झाले नाही. ‘नैनमटक्का’ करणारा तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि प्रियाच्या या अदांवर लाखो लोक अक्षरश: भाळले. ...
कंगना राणौतचा ‘मणिकर्णिका - द क्वीन ऑफ झांसी’ हा चित्रपट सध्या चर्चेत आहे. करणी सेनेने या चित्रपटाला जोरदार विरोध चालवला आहे. एकीकडे करणी सेना आक्रमक झाली असताना दुसरीकडे कंगनाही ठाम आहे. इतकी की, माफी मागण्याची करणी सेनेची मागणी तिने साफ धुडकावून ला ...
साऊथच्या फिल्मी चाहत्यांचे क्रेज आपल्याला ठाऊक आहेच. आपल्या आवडत्या स्टारचा चित्रपट रिलीज झाला रे झाला की, चाहत्यांमध्ये त्या स्टारच्या कटआऊटला दूधाचा अभिषेक (पाल अभिषेकम)घालण्याची अहमिका सुरु होते, ते त्याचमुळे. ...
काँग्रेसचे दिग्गज नेते राज बब्बर आणि दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील यांचा मुलगा प्रतिक बब्बर काल २३ जानेवारीला गर्लफ्रेन्ड सान्या सागरसोबत लग्नबंधनात अडकला. अतिशय जवळचे नातेवाईक व मित्रमंडळींच्या उपस्थितीत लखनौत हा विवाह सोहळा पार पडला. ...
बॉलिवूड सिंगर सोनू निगम अलीकडे काहीना ना काही कारणावरून कायम चर्चेत असतो. आता तो पुन्हा एकदा चर्चेत आहे. सोनूने काय करावे, तर चक्क सर्वांसमोर एका चाहत्याचा हात त्याने मुरगळला. ...